लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : खोकला, ताप आल्याने अमित देशमुख यांची कोरोना चाचणी; अहवाल निगेटिव्ह - Marathi News | coronavirus: Amit Deshmukh's corona test due to cough, fever; Report Negative | Latest latur News at Lokmat.com

लातुर :coronavirus : खोकला, ताप आल्याने अमित देशमुख यांची कोरोना चाचणी; अहवाल निगेटिव्ह

खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर प्रत्येकाने स्वत:हून तपासणी करून घेतली पाहिजे, असे वैद्यकीय निर्देश आहेत. ...

CoronaVirus: धारावीत कोरोनाबधितांचा आकडा १३वर; दोघांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus: dharavi corona infected people 13th, death 2 vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: धारावीत कोरोनाबधितांचा आकडा १३वर; दोघांचा मृत्यू

धारावी, माहीम आणि दादर या परिसरातील दहा बाधित क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या संभाव्य रुग्णांसाठी शोधण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.  ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरात राहूनच साजरी करावी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचे आवाहन  - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary should be celebrated in a simple way from home : Pimpri-Chinchwad mayor's appeal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरात राहूनच साजरी करावी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचे आवाहन 

शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सर्व आदेश आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा.. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढला एक रूग्ण, संख्या २२ वर ; मरकज कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग - Marathi News | One patient grew up in Pimpri-Chinchwad, infection due to a person returning from the Markaj program; Number up to 22 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये वाढला एक रूग्ण, संख्या २२ वर ; मरकज कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग

४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह ...

Corona virus : कोरोना लॉकडाऊनच्या धर्तीवर न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरू  - Marathi News | Corona virus : Court work is Proceedings via video conference in Corona lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोना लॉकडाऊनच्या धर्तीवर न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरू 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता जिल्हा न्यायालयात देखील या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कामकाज सुरु ...

Corona virus : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिघी, चिखली, खराळवाडी, थेरगाव परिसर 'सील' - Marathi News | Corona virus : Dighi, Chikhali, Kharalwadi, Thergaon area 'seal ' to prevent the spread of corona | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिघी, चिखली, खराळवाडी, थेरगाव परिसर 'सील'

शहरातील या भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यांवर मर्यादा आणणे आवश्यक ...

Coronavirus : राज्यातील ११७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले; एकूण रुग्ण संख्या ११३५वर - Marathi News | Coronavirus : 117 corona infected patients in the state recover and return home; Total patient numbers at 1135 vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : राज्यातील ११७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले; एकूण रुग्ण संख्या ११३५वर

काल सकाळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात धारावी येथील एका ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. ...

CoronaVirus : जालन्यात विनाकारण रस्त्यावर आलेल्या १०१ दुचाकी चालकांविरूध्द गुन्हा - Marathi News | CoronaVirus: crime against two bikers on the road without cause | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : जालन्यात विनाकारण रस्त्यावर आलेल्या १०१ दुचाकी चालकांविरूध्द गुन्हा

पोलिसांनी वाहने जप्त करून ताब्यात घेतली ...