लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; रत्नागिरित कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली ५ वर - Marathi News | Coronavirus: One woman reported positive; The number of corona artery patients reached 5 in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Coronavirus: एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; रत्नागिरित कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली ५ वर

साखरतर मधील महिलेच्या चौदा नातेवाईकांचे नमुने  तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ...

CoronaVirus कोरोनाने राज्यापुढे आणखी एक मोठे संकट वाढून ठेवले... - Marathi News | CoronaVirus Corona raises another major crisis before the Maharashtra govt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus कोरोनाने राज्यापुढे आणखी एक मोठे संकट वाढून ठेवले...

गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नावसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंंक तयार करून आॅनलाइन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकृत लिंंकवरूनच मदत करा, असे सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात आले. ...

CoronaVirus बाबावर लक्ष असूदेत! पोलीस कन्येचे देवबाप्पाला ग्रिटिंग - Marathi News | CoronaVirus! keep Watch on my father; Greeting of police girl to god | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus बाबावर लक्ष असूदेत! पोलीस कन्येचे देवबाप्पाला ग्रिटिंग

सोशल मीडियावर सतसत होतेय व्हायरल ...

CoronaVirus सकारात्मक! ८० वर्षीय महिलेची कोरोनावर मात - Marathi News | CoronaVirus Positive! 80-year-old woman gets corona free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus सकारात्मक! ८० वर्षीय महिलेची कोरोनावर मात

तिच्यामध्ये करोनाची तीव्र लक्षणे आढळली नव्हती. ती गुजरातला गेली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून तिची चाचणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह येताच, तिला रुग्णालयात दाखल केले. ...

एनएससीआय वरळी डोममध्ये विलगीकरण कक्ष - Marathi News | Separation chamber in NSCI Worli Dome | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनएससीआय वरळी डोममध्ये विलगीकरण कक्ष

रॅपिड टेस्टिंगसाठी सज्जता, महापालिकेने केली पाचशे खाटांची व्यवस्था ...

CoronaVirus महाराष्ट्रात १९ जिल्ह्यांत होती तबलिगी इज्तेमाची तयारी! - Marathi News | CoronaVirus Tabiligi Iztema was scheduled in 19 districts in Maharashtra! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus महाराष्ट्रात १९ जिल्ह्यांत होती तबलिगी इज्तेमाची तयारी!

१४ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत होते नियोजन; पोलिसांच्या विनंतीमुळे संयोजकांनी केले मेळावे रद्द ...

CoronaVirus कांदा-भाजीसह फळ मार्केट उद्यापासून बंद - Marathi News | CoronaVirus Fruit market with onion-vegetable closed from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus कांदा-भाजीसह फळ मार्केट उद्यापासून बंद

बाजार समितीचा निर्णय : धान्य बाजार मात्र सुरू ...

CoronaVirus चिंताजनक : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा वेगाने होतोय फैलाव - Marathi News | CoronaVirus Worrying: Corona is spreading rapidly in Maharashtra including Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus चिंताजनक : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा वेगाने होतोय फैलाव

तासागणिक वाढतेय रुग्णसंख्या : राज्यात १४०० कोरोनाबाधित ...