संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सतरंजीपुऱ्यातील कोरोना संशयित ६८ वर्षीय इसमाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. या रुग्णाचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले. त्याच दिवशी त्यांच्यासोबत राहणारा ३० वर्षीय मुलगा, त्याची २१ वर्षीय पत्नी, ३५ वर्षीय जावई त्याची ३४ वर्षीय पत्नी व त्यांचे ८ व १२ ...
मानवी वस्तीत शिरकाव करून धुमाकूळ घातलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग वनातील वन्यजिवांना होण्याच्या शक्यता लक्षात घेता केंद्रीय वनमंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट दिलेला आहे. वनात कोरोनाने शिरकाव करू नये, याकरिता खबरदारी घेण्याबाबत अवगत केले आहे. ...
रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटसही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अडकलेली कोणतिही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने गरजूंना जेवण पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मनपा मुख्यालयामध्ये फूड झोन तयार करण्यात आले आहे. ...
देशात वर्तमान स्थितीत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघून जमावबंदी व संचारबंदीचा उल्लंघन करू नये यास्तव देसाईगंज शहराच्या तब्बल आठ वॉर्डातून पोलिसांनी रुट मार्च काढुन कायद्याचे उल्लंघन करणारावर धडक कारवाई करण्य ...