संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आपण सगळे ‘कोरोना काल’मध्ये वावरतो आहोत. इथून पुढचा इतिहास लिहिला जाईल तो ‘प्री कोरोना’ आणि ‘पोस्ट कोरोना’ असा. या काळाचा जगतावर झालेला परिणाम, हा त्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे. ...
कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की गरीब कुटुंबांना सर्वाधिक झळ सोसावी लागते. कोरोना महामारीच्या दुष्टचक्राने हीच अवस्था सगळ््यांंकडे घरकाम करणाऱ्या मोलकरणींची झाली आहे. ...
कोरोनाचा सर्वत्र प्रचंड उद्रेक होत असल्याचे पाहून जगातील सर्वात छोटी महिला ज्योती आमगे आता जनजागरण करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. पोलीस विभागाच्या मदतीने तिने सोमवारी विविध भागात फिरून जनजागरण केले आणि नागरिकांना घरीच रहा, सुरक्षित रहा, असा संदेश दि ...