लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: ‘अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का?’ - Marathi News | Coronavirus: 'Suddenly thousands of people gathered on the streets Issue BJP Target State Government pnm | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का?’

Coronavirus: लाॅकडाऊनच्या काळात व्हिडीओ काॅलिंगचा जमाना; कर्मचाऱ्यांना इंटरनेट डेटा पुरेना! - Marathi News | Coronavirus: Increase Video Calling apps during Lackdown; Internet data enough for employees! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus: लाॅकडाऊनच्या काळात व्हिडीओ काॅलिंगचा जमाना; कर्मचाऱ्यांना इंटरनेट डेटा पुरेना!

सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक ऑनलाईन असल्याने इंटरनेटचा वेग कमी झाल्याची नागरिक ओरड करत आहेत. ...

coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांवर, आज दिवसभरात ३५० रुग्णांचे निदान - Marathi News | coronavirus: The number of coronavirus in the state is two and a half thousand, 350 new patients diagnosed today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांवर, आज दिवसभरात ३५० रुग्णांचे निदान

राज्य शासनासमोर संसर्ग संक्रमण रोखण्याचे आव्हान गडद होते आहे. राज्यात मंगळवारी ३५० रुग्णांचे निदान झाले, यात सर्वाधिक रुग्ण २०४ मुंबईतील आहेत. ...

Corona virus : पिंपरीत कोरोनाचा विळखा वाढतोय; शहरातील बाधितांची संख्या ३७ वर - Marathi News | Corona virus : Number of corona inffected patient is at 37 in the pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत कोरोनाचा विळखा वाढतोय; शहरातील बाधितांची संख्या ३७ वर

तबलिगीच्या सहवासात आलेल्यांची पॉझिटिव्ह रुग्णांत समावेश ...

CoronaVirus : बीडकरांना दिलासा; गेवराईतील ‘त्या’ मृताचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Relief to Beed citizens; Another report of 'that' death patient in Gevrai is also negative | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : बीडकरांना दिलासा; गेवराईतील ‘त्या’ मृताचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह

दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने आता मृत्यूचे कारण शवविच्छेनानंतरच समोर येणार आहे. ...

Coronavirus: ‘एकजुटीने हिंमतीने कोरोनाशी सामना करा; आग भडकवण्याचं काम करु नका अन्यथा... - Marathi News | Coronavirus CM Uddhav Thackeray Reaction on Bandra migrant labour issue pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘एकजुटीने हिंमतीने कोरोनाशी सामना करा; आग भडकवण्याचं काम करु नका अन्यथा...

कोविडचं संकट गेल्यानंतर आणखी एक संकट येणार ते म्हणजे आर्थिक संकट, या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिगटाची समिती नेमली आहे. ...

लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत भीमसैनिकांचं बाबासाहेबांना अभिवादन! - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: followers celebrates ambedkar jayanti at home due to lockdown | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत भीमसैनिकांचं बाबासाहेबांना अभिवादन!

Corona virus : लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी कोरोनाची साखळी पूर्णपणे तुटणे सध्यातरी कठीण - Marathi News | Corona virus : Although the lockdown period is extended, it is currently difficult to completely break the chain of Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी कोरोनाची साखळी पूर्णपणे तुटणे सध्यातरी कठीण

कोरोना संसर्गाची साखळी लगेच तुटणार नाही. मात्र, संसर्ग मोठ्या प्रमाणावर आटोक्यात येण्यास लॉकडाऊनमुळे मदत होणार ...