लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुणे पालिकेच्या सोनावणे प्रसूति रुग्णालयात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another female corona positive at Pune Municipality Late.Chandumama Sonawane Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेच्या सोनावणे प्रसूति रुग्णालयात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह

सोनवणे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर्स, नर्सेस, आया, नर्सिंग ऑर्डरली व कर्मचारी असे एकूण १७ कर्मचारी क्वारंटाईन... ...

पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू; पैसे घेण्यासाठी गर्दी करू नका - Marathi News | Distribution of crop loans to farmers in the district; Don't crowd to borrow money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू; पैसे घेण्यासाठी गर्दी करू नका

लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हा बँकेने घेतला पुढाकार ...

CoronaVirus : कोरोना विरोधात बीड सज्ज; शहराची ८५ गटात विभागणी करून तपासणीला १८ पथके - Marathi News | CoronaVirus: ready to seed against Corona; Divide the city into 3 groups and inspect 3 teams | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : कोरोना विरोधात बीड सज्ज; शहराची ८५ गटात विभागणी करून तपासणीला १८ पथके

बीड पालिकेने केले सूक्ष्म नियोजन ...

CoronaVirus : धक्कादायक ! ८०० किमी चा प्रवास; पण साधे हटकले नाही - Marathi News | CoronaVirus: Shocking! 800 km journey; But no one stop in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : धक्कादायक ! ८०० किमी चा प्रवास; पण साधे हटकले नाही

बीड, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी मार्गावर दुचाकीवरून प्रवास ...

लॉकडाऊननंतर तुमच्या कारने मेन्टेनन्सला नाही दमवले म्हणजे मिळवले - Marathi News | CoronaVirus Lockdown also will increase your car expences; Take care hrb | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :लॉकडाऊननंतर तुमच्या कारने मेन्टेनन्सला नाही दमवले म्हणजे मिळवले

पुढील महिन्यापर्यंत लॉकडाऊन असल्याने तुमची कार एकाच जागी उभी असणार आहे. कडक उन्हाळा, धूळ यामुळे गाडीचा मेन्टेनन्सही वाढण्याची शक्यता आहे. ...

पुण्यातील पूर्व भागात फुकट धान्यामुळे रेशनिंग दुकानांसमोर गर्दी ; शिस्तीची गरज - Marathi News | Crowd In front of ration shops due to free grain in the eastern part of Pune; The need for discipline | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पूर्व भागात फुकट धान्यामुळे रेशनिंग दुकानांसमोर गर्दी ; शिस्तीची गरज

दुकाने खुली ठेवण्याचा कालावधी वाढवण्याची मागणी ...

संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना 'उठाबशा' काढण्याची शिक्षा - Marathi News | Walking the streets without reason? police fine to youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना 'उठाबशा' काढण्याची शिक्षा

पोलिसांनी विनाकारण बाहेर भटकणाऱ्यांना थेट उठाबशा काढायला लावत चांगलीच अद्दल घडविली. ...

रेल्वेच्या वाढदिवसादिवशी रेल्वे बंद; रेल्वे प्रवासी संघटनेचा हिरमोड  - Marathi News | Railway closed on railway birthday; Railroad Traveler's Association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या वाढदिवसादिवशी रेल्वे बंद; रेल्वे प्रवासी संघटनेचा हिरमोड 

रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेच्या वाढदिवसादिवशी   देशातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. ...