लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: आनंदाची बातमी! राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला; ३०० जण कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus: Good news! Corona patient growth slows in state said by Rajesh Tope pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: आनंदाची बातमी! राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला; ३०० जण कोरोनामुक्त

राज्यात आजपर्यंत ३०० कोरोनाबाधित रुग्ण घरी परतले. तर दिवसभरात २८६ रुग्ण आढळले तर ७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. ...

मास्क आणि जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करणाऱ्या तीन दुकानदारावर गुन्हा दाखल  - Marathi News | crime filed against three shopkeepers who selling masks and essential goods at a high rate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मास्क आणि जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करणाऱ्या तीन दुकानदारावर गुन्हा दाखल 

लॉकडाऊनचा दुकानदार घेतात गैरफायदा  ...

Corona virus : शिक्रापुरमधील ६२ गर्भवती महिलांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Corona virus : Sixty two pregnant women corona report negative in Shikarpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : शिक्रापुरमधील ६२ गर्भवती महिलांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह

शिक्रापुर येथील सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी व इतर तपासणी केलेल्या तब्बल १४४ जणांचा शोध घेत या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...

Corona virus : बारामतीसह राज्यात सहा ठिकाणी होणार कोरोनाचे निदान; राज्य शासनाची मान्यता  - Marathi News | Corona virus : Corona will be diagnosed in six places in the state including Baramati; Recognition of state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : बारामतीसह राज्यात सहा ठिकाणी होणार कोरोनाचे निदान; राज्य शासनाची मान्यता 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविद -१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सुरु करण्यास मान्यता ...

पोलिसांच्या मदतीमुळे 'चिमुरडी' सुखरूप पोहचली आईच्या कुशीत; पुण्यात दिव्यांग जोडप्याला दिलासा  - Marathi News | she reached Close to the mother in Pune by punw police help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या मदतीमुळे 'चिमुरडी' सुखरूप पोहचली आईच्या कुशीत; पुण्यात दिव्यांग जोडप्याला दिलासा 

आपल्याला काही करून आईकडे पुन्हा जायचे आहे. असा तिचा आग्रह सुरू झाला. ...

विद्यापीठाच्या परीक्षाचा निर्णय आता लॉकडाऊन उठल्यानंतरच ...!  - Marathi News | The decision of the university examination is now only after the lockdown wakes up ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या परीक्षाचा निर्णय आता लॉकडाऊन उठल्यानंतरच ...! 

३ मे नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. ...

CoronaVirus : गंगाखेडमध्ये मुंबईहून परतलेल्या पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Negative report of five persons returning from Mumbai in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : गंगाखेडमध्ये मुंबईहून परतलेल्या पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

पुण्यावरून परतलेले नवीन पाच संशयित उपजिल्हा रुग्णालयात दाखल ...

CoronaVirus : राज यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद - Marathi News | Uddhav Thackeray responds to Raj's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : राज यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद

शासनाकडून सकारात्मक आकडेवारी जारी  ...