संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
संकटाच्या वेळी जिंकतो तोच जो लढतो. यात महिलाही मागे नाहीत. रस्त्यावर ई-रिक्षा घेऊन फिरणाऱ्या दुर्गा मदनकर या त्यातीलच एक. टाळेबंदीत पतीचा रोजगार गेल्याने त्यांनी स्वत: उभे राहून कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. ...
धार्मिक अनुष्ठानाने घराघरांना देवळांची चमक देणाऱ्या या पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे पुरोहितवर्गही हवालदिल झालेला आहे. ...
जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर आता जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोना मुक्त राहवा यासाठी जिल्हा आणि प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी ...