लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मृत महिलेला भासवले कोरोनाग्रस्त डॉक्टर; सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुळसुळाट - Marathi News | The proliferation of fake news on social media; The dead woman was corona infected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत महिलेला भासवले कोरोनाग्रस्त डॉक्टर; सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुळसुळाट

शुक्रवारी एका महिलेचा फोटो कोरोनामुळे मृत झालेल्या डॉक्टर म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाला... ...

देशभरातील पोलिसांना सरकारने अतिरिक्त भत्ता द्यावा ; माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांची जनहित याचिका  - Marathi News | The government should provide additional allowances to police across the country; former police officer Bhanupratap Barge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशभरातील पोलिसांना सरकारने अतिरिक्त भत्ता द्यावा ; माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांची जनहित याचिका 

मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या पोलिसांना द्यावे इतर काम  ...

coronavirus : महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या एक लाखावर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती - Marathi News | coronavirus: Number of corona tests in Maharashtra over one lakh - Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या एक लाखावर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

आतापर्यंत राज्यभरात  ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत ...

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी पुन्हा १०४  कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : चार जणांचा मृत्यू  - Marathi News | Corona virus : One hundred four new corona patients increasing on Friday in Pune; 4 death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी पुन्हा १०४  कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : चार जणांचा मृत्यू 

 कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुक्त होण्याची संख्याही नित्याने वाढत आहे. ...

पुणे विभागात कोरोना बाधितांमध्ये ५४ ने वाढ, एकूण बाधित १०८५ : डॉ. दीपक म्हैसेकर - Marathi News | corona infected patient increased by 54, total number1085 In Pune division: Dr. Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात कोरोना बाधितांमध्ये ५४ ने वाढ, एकूण बाधित १०८५ : डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागात १८१ कोरोना बाधित रुग्ण बरे.. ...

coronavirus : दिवसभरात राज्यात सापडले 394 कोरोनाबाधित, रुग्णांचा आकडा 6 हजार 817 वर - Marathi News | coronavirus: 394 corona positive patient found in the state during the day, number of patients at 6 thousand 817 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : दिवसभरात राज्यात सापडले 394 कोरोनाबाधित, रुग्णांचा आकडा 6 हजार 817 वर

दिवसभरात ३९४ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर १८ मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधितांची राज्यातील संख्या ६ हजार ८१७ वर पोहोचली आहे. ...

CoronaVirus: जितेंद्र आव्हाड व्हेंटिलेटरवर नाहीत; ऑक्सिजन सपोर्ट सुरू, प्रकृती स्थिर - Marathi News | CoronaVirus: Maharastra Minister Jitendra Awhad not on ventilator support ajg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: जितेंद्र आव्हाड व्हेंटिलेटरवर नाहीत; ऑक्सिजन सपोर्ट सुरू, प्रकृती स्थिर

दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर, त्यांची कोरोना चाचणी केली असता, ते 'पॉझिटिव्ह' असल्याचं निष्पन्न झालं. ...

coronavirus : परधर्माच्या व्यक्तीकडुन पार्सल घेणे नाकारले, गुन्हा दाखल - Marathi News | coronavirus: refuses to take parcels from person of other religions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : परधर्माच्या व्यक्तीकडुन पार्सल घेणे नाकारले, गुन्हा दाखल

एका आॅनलाईन कंपनीचे पार्सल घरोघरी पोहचवण्याचे काम करणारा कर्मचारी मीरारोड कार्यालयाने दिलेले पार्सल घेऊन मंगळवारी डिलीव्हरी देण्यासाठी गेला होता. ...