लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
उदगीरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, ७० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह - Marathi News | Coroan virus: One in Udgir reported corona positive, urging people not to leave the house MMG | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, ७० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह

उदगीरमधील रुग्णाबाबत माहिती कळल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून इतरांना लागण पसरू नये यासाठी काळजी घ्यावी ...

महाराष्ट्रात लष्कराला बोलावण्याची गरजच काय ? घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट - Marathi News | Why is it necessary to call the army in Maharashtra? Dr. Ulhas Bapat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात लष्कराला बोलावण्याची गरजच काय ? घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट

राज्य सरकार 'आम्हाला परिस्थिती हाताळता येत नाही.' असे म्हणत असेल तर पुण्याच्या पोलिसांसाठी ती कमीपणाची बाब म्हणावी लागेल.. ...

CoronaVirus : जालन्यातील एसआरपी जवान हिंगोलीत पॉझिटिव्ह; संपर्कातील ४६ जणांना केले आयसोलेट - Marathi News | CoronaVirus: SRP jawan in Jalna positive in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : जालन्यातील एसआरपी जवान हिंगोलीत पॉझिटिव्ह; संपर्कातील ४६ जणांना केले आयसोलेट

हा रुग्ण हिंगोलीच्या एसआरपीएफच्या जवानांसोबत मालेगावहून जालन्यात उतरला. ...

रेती, सिमेंट, विटा आणल्या कुठून...? - Marathi News |  Where did you get sand, cement, bricks from ...? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेती, सिमेंट, विटा आणल्या कुठून...?

संचारबंदीतही अनधिकृत बांधकाम सुरूच ...

मराठी बातम्या : राज्यातील जवळपास ९४% कोरोना टेस्ट निगेटिव्ह - Marathi News | Marathi News: About 94% corona test negative in the state | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :मराठी बातम्या : राज्यातील जवळपास ९४% कोरोना टेस्ट निगेटिव्ह

...

लॉकडाऊन मध्ये घराबाहेर पडणे गरजेचे आहे का ? - Marathi News | Need to get out of the house in lockdown? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन मध्ये घराबाहेर पडणे गरजेचे आहे का ?

...

Coronavirus: बोरूबहाद्दरांची ‘फ्रायडे नाईट’ जोरदार रंगली असावी; शिवसेनेच्या टीकेला ‘मनसे’ उत्तर - Marathi News | Coronavirus: MNS Answer to Shiv Sena Leader Sanjay Raut editorial in Samana about criticized Raj Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: बोरूबहाद्दरांची ‘फ्रायडे नाईट’ जोरदार रंगली असावी; शिवसेनेच्या टीकेला ‘मनसे’ उत्तर

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सामना अग्रलेखातील खोचक टीकेवर उत्तर दिलं आहे. ...

घुसमट ! बाळ झालं म्हणून मला विसरलात का? बाबा..या ना...घरात - Marathi News | CoronaVirus : Infiltrate! Did you forget me as a baby came ? Baba.. Please come ... at home | Latest beed News at Lokmat.com

बीड :घुसमट ! बाळ झालं म्हणून मला विसरलात का? बाबा..या ना...घरात

चिमुकल्या राजवीरची अशीही घुसमट ...