संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus : कोविड १९ साठी डोंबिवलीतील आर.आर. हॉस्पिटल हे सर्व सुविधा नसतानाही केवळ मनसे आमदार राजू पाटील यांना १० लाख भाडे मिळणार असल्यानेच देण्यात आले असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...
लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी आणि त्यामुळे आगामी काळात रंगकर्मी भरडला जाऊ नये, या हेतूने नाट्यपरिषदेने दहा कोटी रुपयाचा निधी उभारण्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही काळापासून नाट्यपरिषदेच्या निर्णयांचा विचार करता, हे लवकर सुचलेले शहाणपण असे याचे वर् ...
CoronaVirus : तज्ज्ञांच्या मते यापूर्वी येऊन गेलेल्या चारपेक्षा अधिक कोरोना विषाणू, स्वाईन फ्लू तसेच इतर मानवी श्वसनजन्य विषाणूंसोबत आपण जगणे शिकलो आहोतच. त्यामुळे या सोबत जगणेही शिकावे लागेल. ...
दम्याच्या रु ग्णांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे भय आले आहे. कोरोना व दमा दोन्हीही फुफ्फुसांशी निगडित असल्याने ह्या व्यक्तींना आपल्याला याची लागण झाल्यास खूप उपद्रव होतील अशाच विचारात आहेत. ह्या विषयाची शास्त्रीय माहिती निश्चितपणे समोर आली नसल्याने अफवांन ...