लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ठाणे जिल्ह्यात सापडले नवे ३३ रुग्ण, ठाणे शहराची संख्या २०० पार - Marathi News | 33 new patients found in Thane district, the number of Thane city has crossed 200 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात सापडले नवे ३३ रुग्ण, ठाणे शहराची संख्या २०० पार

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ११ रुग्ण सापडल्याने येथील एकूण रुग्णांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. ...

CoronaVirus : झोपडपट्टी भागाकडे लक्ष देण्याचे केंद्रीय पथकाचे आदेश - Marathi News | Central Squad orders attention to slum areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : झोपडपट्टी भागाकडे लक्ष देण्याचे केंद्रीय पथकाचे आदेश

वाढता धोका लक्षात घेऊन प्रत्येक महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागाकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश शनिवारी केंद्रीय पथकाचे अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी महापालिकांना दिले. ...

CoronaVirus : लस विकसित करण्याचे जगभर प्रयत्न; किमान वर्ष लागण्याची शक्यता - Marathi News | CoronaVirus : Worldwide efforts to develop vaccines; Likely to take at least a year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : लस विकसित करण्याचे जगभर प्रयत्न; किमान वर्ष लागण्याची शक्यता

मुळात ही लस कोरोनाला पूर्णपणे आळा घालण्यात किती उपयुक्त ठरेल, हे आताच सांगता येणार नाही, असे आरोग्यविश्लेषक डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले. ...

नेपाळी कुटुंबांच्या मदतीसाठी सेनेने पुढे केला मदतीचा हात - Marathi News | The Sena extended a helping hand to help Nepali families | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नेपाळी कुटुंबांच्या मदतीसाठी सेनेने पुढे केला मदतीचा हात

त्या कुटुंबाला दुपारच्या जेवणाची आणि महिनाभर पुरेल इतके धान्य देण्यात आले आहे. ...

मध्यमवर्गीयांना आधार आता रेशन दुकानांचा - Marathi News | Ration shops now support the middle class | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यमवर्गीयांना आधार आता रेशन दुकानांचा

अन्नधान्याच्या किमती महागल्यास आपल्या घरात किमान गहू आणि तांदूळ असावा, या विचाराने केशरी कार्डधारक मिळेल ते धान्य पदरात पाडून घेताना दिसत आहेत. ...

CoronaVirus : शिवसेना-मनसेला राजकारणाची लागण, सोशल मीडियावरील पोस्टवरून पेटले वॉर - Marathi News | CoronaVirus : Shiv Sena-MNS with politics, war erupted from posts on social media | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : शिवसेना-मनसेला राजकारणाची लागण, सोशल मीडियावरील पोस्टवरून पेटले वॉर

‘कोविडसाठी आर.आर. हॉस्पिटल हे सर्व सुविधा नसतानाही १० लाख रुपये भाडे मिळणार असल्यानेच पाटील यांनी दिल्याचे संदेश व्हायरल झाले. ...

रुग्णाच्या संपर्कातील चौघांना संसर्ग, आणखी ५० नागरिक क्वॉरंटाइन - Marathi News | Four of the patient's contacts were infected, and another 50 were quarantined | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णाच्या संपर्कातील चौघांना संसर्ग, आणखी ५० नागरिक क्वॉरंटाइन

लोकमान्यनगरातील एकाचा कोरोना चाचणीचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेने लोकमान्य आणि सावरकरनगर, शास्त्रीनगर रविवारपर्यंत बंद करून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन ६० हून अधिक नागरिकांना क्वॉरंटाइन केले. ...

CoronaVirus : झोपडपट्टीत वाढतोय कोरोना, महापालिका प्रशासनाची वाढली चिंता - Marathi News | CoronaVirus : Corona growing in slums, increased concern of municipal administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : झोपडपट्टीत वाढतोय कोरोना, महापालिका प्रशासनाची वाढली चिंता

कळवा, मुंब्रा, वागळे, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर, उथळसर आदींसह इतर सर्वच प्रभाग समित्यांत त्याने गुणाकाराने शिरकाव केला आहे. ...