लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लॉकडाऊनमुळे रानमेवा झाला दुर्लभ - Marathi News | Lockdown has made Jungle food rare | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लॉकडाऊनमुळे रानमेवा झाला दुर्लभ

उन्हाळ्याची चाहूल लागली की शहरी भागातील नागरिकांना रानमेव्याचे स्मरण होते. वषार्तून एकदाच खायला मिळणारी वस्तू वाट्टेल त्या भावात घ्यायची तयारी असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे रानमेवा दुर्लभ तर झालाच पण जंगलात जाऊन रानमेवा गोळा करुन आणणारे हात रिकामे झाले. ...

coronavirus : मला राजकारण करायचं नाहीये, करणाऱ्यांना करू द्या! उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावले - Marathi News | coronavirus: I don't want to do any politics in corona virus issue! Uddhav Thackeray BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : मला राजकारण करायचं नाहीये, करणाऱ्यांना करू द्या! उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण करत असलेल्या भाजपाला नाव न घेता टोला लगावला. ...

मुंबईहुन टँकरव्दारे प्रवास करून आलेला व्यक्ती निघाली ‘कोरोना’ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona positive person traveling by tanker from Mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबईहुन टँकरव्दारे प्रवास करून आलेला व्यक्ती निघाली ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती; घेरडी गावची केली पालकमंत्र्यांनी पाहणी, २० जणांची होणार आणखीन तपासणी ...

प्राण्यांची सेवा; मुक्या श्वानांसाठी धावले बार्शीचे देवदूत - Marathi News | Animal service; Barshi's angels ran for the mute dogs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्राण्यांची सेवा; मुक्या श्वानांसाठी धावले बार्शीचे देवदूत

कोरोनाचा परिणाम; भगवंत नगरीतील मोकाट फिरणाºयांसाठी सेवा ...

आयुष्याचा कोळसा होण्याची वेळ आली, मात्र माणुसकी धावून आली  - Marathi News | It was time for the coal of life, but humanity came running | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आयुष्याचा कोळसा होण्याची वेळ आली, मात्र माणुसकी धावून आली 

मुंढेवाडीच्या रयत फाउंडेशनची कनेक्टीव्हिटी; ५० गरजूंना केली मदत अन् जागृती ...

करमाळा अन् माढा तालुक्यातील केळीला उत्तर भारतात मागणी - Marathi News | Demand for bananas in Karmala Anmadha taluka in North India | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळा अन् माढा तालुक्यातील केळीला उत्तर भारतात मागणी

कोरोना संकटातही गूड न्यूज; रोज ५०० टन केळीची निर्यात, भाव मिळू लागला ...

माणूसकी; तुळशीचा रिक्षाचालक देतोय मुंबईकरांसाठी अहोरात्र विनामूल्य सेवा - Marathi News | Humanity; Tulshi rickshaw driver provides free day and night service for Mumbaikars | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माणूसकी; तुळशीचा रिक्षाचालक देतोय मुंबईकरांसाठी अहोरात्र विनामूल्य सेवा

असंही सामाजिक ऋण: कोरोना व्हायरसमुळे  लॉकडाऊनमध्ये जीवाची पर्वा नाही ...

सिंगापूरमध्ये अडकल्या कोरोना टेस्टींग मशिन्स - Marathi News | Corona testing machines stuck in Singapore | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सिंगापूरमध्ये अडकल्या कोरोना टेस्टींग मशिन्स

राज्यातील रुग्णालयामध्ये अशा टेस्ट केल्या जात नाही. कोरोना लॅब वाढविण्यासाठी पाच जिल्ह्यांना मंजूर मिळाली आहे. येथील मशीन्स खरेदीसाठी हॉपकीन्स महामंडळाकडून विदेशातील कंपनीला ऑर्डरही देण्यात आली आहे. ...