लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : पुण्यात रविवारी आणखी ७२ रूग्णांची वाढ : पाच जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 72 more patients in the pune on Sunday: five died rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यात रविवारी आणखी ७२ रूग्णांची वाढ : पाच जणांचा मृत्यू

पुण्यात रविवारी काेराेनाचे नवे ७२ रुग्ण आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या १ हजार १३९ इतकी झाली आहे. ...

CoronaVirus : सेव्हन हिल्स रुग्णालयात आता खासगी डॉक्टरांची फौज - Marathi News | CoronaVirus: Seven Hills Hospital now has an army of private doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : सेव्हन हिल्स रुग्णालयात आता खासगी डॉक्टरांची फौज

CoronaVirus : अंधेरी मरोळ येथील रुग्णालयात कोरोना उपचारांसाठी पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ...

CoronaVirus : सर्दी, ताप-खोकल्याची औषधे देऊ नका; औषध विक्रेत्यांना सूचना - Marathi News | CoronaVirus: Do not give cold, fever-cough medicines; Notice to Pharmacists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : सर्दी, ताप-खोकल्याची औषधे देऊ नका; औषध विक्रेत्यांना सूचना

CoronaVirus : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाविरोधातील लढाई दिवसेंदिवस अवघड होत आहे. ...

कडक सॅल्युट ! लग्न पुढे ढकलून पीएसआयचे कर्तव्याला प्राधान्य; कोरोनावर विजयानंतरच चढणार बोहल्यावर - Marathi News | Salute! Prioritizing the duty of PSI by postponing marriage; tie a knot after the victory over Corona | Latest beed News at Lokmat.com

बीड :कडक सॅल्युट ! लग्न पुढे ढकलून पीएसआयचे कर्तव्याला प्राधान्य; कोरोनावर विजयानंतरच चढणार बोहल्यावर

कोरोनाचे संकट वाढत गेले आणि विजेंद्र यांनी देशसेवेला प्रथम प्राधान्य देत लग्न पुढे ढकले. ...

अक्षय तृतीया : १० ते १५ टक्क्यांनीच चकाकले सोने  - Marathi News | Akshaya Tritiya: Only 10 to 15 per cent shiny gold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय तृतीया : १० ते १५ टक्क्यांनीच चकाकले सोने 

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची आॅनलाइन खरेदी झाली असून, हा आकडा केवळ १० ते १५ टक्के एवढा आहे ...

CoronaVirus : राज्यात कोरोनाचे ४४० नवे रुग्ण, आतापर्यंत बळींचा आकडा पोहोचला ३४२ वर - Marathi News | Corona Virus: 440 new corona patients in the maharashtra, death toll rises to 342 rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : राज्यात कोरोनाचे ४४० नवे रुग्ण, आतापर्यंत बळींचा आकडा पोहोचला ३४२ वर

CoronaVirus : राज्यात १९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण बळींचा आकडा ३४२ झाला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात रविवारी १६ जण कोरोनाबाधित; जिल्ह्याची संख्या ५० वर - Marathi News | 16 positive in Yavatmal district on Sunday; The number of districts is over 50 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात रविवारी १६ जण कोरोनाबाधित; जिल्ह्याची संख्या ५० वर

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून रविवारी आणखी 16 जणांचे अहवाल पॉझेटिव्ह आले. त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता 50 वर पोहचली आहे. ...

लाॅकडाऊन इफेक्ट ; फाेन करुन केली जातेय कर्मचाऱ्यांची कपात - Marathi News | Lockdown effect; company's reducing there employees on phone rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाॅकडाऊन इफेक्ट ; फाेन करुन केली जातेय कर्मचाऱ्यांची कपात

लाॅकडाऊनमध्ये आता अनेक आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना फाेनकरुन कामावरुन काढून टाकत आहेत. याबाबत आता सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...