लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कबनूरमध्ये दारू खरेदीसाठी एक किलोमीटर रांग - Marathi News | One kilometer queue for liquor purchase in Kabanur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कबनूरमध्ये दारू खरेदीसाठी एक किलोमीटर रांग

यावेळी पोलीस व दुकानदाराकडून सोशल डिस्टन्स ठेवत, मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या याचे पालन करत सर्व मध्यपी रांगेत उभे राहून दारू खरेदी करत होते. यावेळी प्रत्येक ग्राहकाची थर्मल टेंपरेचर ने तपासणी करून व हातावर सॅनिटायझर देऊनच सोडले जात होते. ...

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल - Marathi News | CoronaVirus Marathi news What income of states from sale of liquor? You will be shocked hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

खरेतर दारू ही राज्याच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. यामुळेच राज्ये दारुच्या दुकानांना परवानगी देण्याची मागणी करत होते. लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसांत हरियाणामध्ये ही दुकाने सुरु ठेवण्यात आली होती. ...

माणुसकी; बार्डी येथील वन्यप्राण्यांसाठी केली चारा अन् पाण्याची सोय - Marathi News | Humanity; Feed and water supply for wildlife at Bardi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माणुसकी; बार्डी येथील वन्यप्राण्यांसाठी केली चारा अन् पाण्याची सोय

वन्यप्राण्यांसाठी मंदिर समिती आली धावून; पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय....! ...

CoronaVirus News : मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केडीएमसी हद्दीत जाण्यास प्रतिबंध - Marathi News | CoronaVirus News Employees working in Mumbai barred from entering KDMC SSS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केडीएमसी हद्दीत जाण्यास प्रतिबंध

CoronaVirus Marathi News and Live Updates: येत्या 8 मे पासून या कर्मचाऱ्यांना मुंबईतील कल्याण डोंबिवली शहरात येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. ...

CoronaVirus पनवेल महापालिकाच नाही तर संपूर्ण तालुकाच रेड झोन केला - Marathi News | CoronaVirus Marathi News entire Panvel taluka declaired as red zone by DM hrb | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus पनवेल महापालिकाच नाही तर संपूर्ण तालुकाच रेड झोन केला

रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये येत आहे. मात्र, पनवेल पालिका क्षेत्र याआधी रेड झोनमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ...

CoronaVirus उल्हासनगरात कोरोनाच्या रुग्णात वाढ, एकूण संख्या १६  - Marathi News | Increase in corona patients in Ulhasnagar, total number 16 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus उल्हासनगरात कोरोनाच्या रुग्णात वाढ, एकूण संख्या १६ 

कॅम्प नं-४ संभाजी चौक येथे राहणारा मुंबई पोलीस सेवेतील पोलिसांसह कुटुंबातील ५ सदस्यांना कोरोना झाला. ...

CoronaVirus : काळजीपोटी आई म्हणतेय निघून ये; पण मी सांगते, मला सेवा करायचीय! - Marathi News | CoronaVirus: mother says come at home; But I say, I want to serve! | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : काळजीपोटी आई म्हणतेय निघून ये; पण मी सांगते, मला सेवा करायचीय!

मिरजच्या कोव्हीड टेस्टींग लॅबमध्ये बजावतेय कर्तव्य ...

साडे चार हजार लोकांवर गुन्हे; लॉकडाऊनचे उल्लंघन - Marathi News | Crimes against four and a half thousand people; Lockdown Violation: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडे चार हजार लोकांवर गुन्हे; लॉकडाऊनचे उल्लंघन

विनाकारण शहरात फिरणार्या, विनापरवानगी दुकाने सुरु करणारे, परिसरात घोळक्याने बसणारे, खेळणार्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच सोशल मीडियावरु न अफवा, दोन समाजात तेढ निर्माण करणार्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ...