लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
जिथे आहात तिथेच थांबा, सरकार तुम्हाला घरी पाठवेल; उद्धव ठाकरेंचं स्थलांतरित मजुरांना आवाहन - Marathi News | CoronaVirus : government will send you home, Uddhav Thackeray's appeal to migrant rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिथे आहात तिथेच थांबा, सरकार तुम्हाला घरी पाठवेल; उद्धव ठाकरेंचं स्थलांतरित मजुरांना आवाहन

CoronaVirus : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ...

नाशिक शहरात ४४ तर ग्रामिण भागात ६१ कोरोनाग्रस्त रूग्ण - Marathi News | 44 patients in Nashik city and 61 in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात ४४ तर ग्रामिण भागात ६१ कोरोनाग्रस्त रूग्ण

सायंकाळी पुन्हा पाच नवे रुग्ण शहरात आढळून आले तर ग्रामिण भागात चांदवड तालुक्यातील देवरगाव, मालेगाव तालुक्यातील सोयगावमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. शहराचा आकडा तर थेट ४४ वर पोहचला आहे. ...

CoronaVirus News : मुंबईत लष्कराची गरज नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्वाळा - Marathi News | Coronavirs in Mumbai: No need for military in Mumbai, don't believe rumors: CM Uddhav Thackeray ajg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : मुंबईत लष्कराची गरज नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्वाळा

CoronaVirus News in Maharashtra : कोरोनाविरुद्धच्या युद्धात आपण सगळेच जवान आहोत. आजवर जे काही केलं ते तुम्हाला विश्वासात घेऊन गेलं - उद्धव ठाकरे ...

Coronavirus : हिंगोलीकरांसाठी आनंदवार्ता ; दोन कोरोनामुक्त जवानांना रुग्णालयातून मिळणार सुटी - Marathi News | Coronavirus: Good news for Hingolikars; Two coroner-free soldiers will be discharged from the hospital | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Coronavirus : हिंगोलीकरांसाठी आनंदवार्ता ; दोन कोरोनामुक्त जवानांना रुग्णालयातून मिळणार सुटी

आतापर्यंतच्या ९१ पैकी ३ कोरोनामुक्त झाल्याने ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करणार कार्यक्षेत्रातील परीक्षांचा सविस्तर कृती आराखडा - Marathi News | Savitribai Phule Pune University prepares detailed action plan for field examinations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करणार कार्यक्षेत्रातील परीक्षांचा सविस्तर कृती आराखडा

लॉकडाऊनमुळे शाळा व महाविद्यालये मागील दीड महिन्यांपासून बंद आहेत. ...

coronavirus : राखीव दलाचे ६४ जवान भोकरदनमध्ये क्वारंटाईन  - Marathi News | coronavirus: 64 reserve personnel quarantined in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : राखीव दलाचे ६४ जवान भोकरदनमध्ये क्वारंटाईन 

या सर्व जवानांना सुरक्षित अंतराचे बंधन घालण्यात आले असून, त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे ...

coronavirus : उत्तरप्रदेशमध्ये जाणाऱ्या कामगारांसाठी विशेष रेल्वे; ५९५ रूपये रेल्वे भाडे - Marathi News | coronavirus: Special train for workers going to Uttar Pradesh | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : उत्तरप्रदेशमध्ये जाणाऱ्या कामगारांसाठी विशेष रेल्वे; ५९५ रूपये रेल्वे भाडे

कामगारांना तहसील कार्यालयात ५९५ रूपये रेल्वे भाडे भरून नोंदणी करावी लागणार     ...

लॉकडाऊनमध्ये माफियांचे डोके भलतेच चाले; गाढवांवर दिले वाळूचे ओझे - Marathi News | In the lockdown, the mafia's head went well; The load of sand given to the donkey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लॉकडाऊनमध्ये माफियांचे डोके भलतेच चाले; गाढवांवर दिले वाळूचे ओझे

लॉकडाऊनमध्येही गोदावरी नदी पात्रातील वाळूचा बेसुमार उपसा ...