संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आयसीएमआरने कोविड-१९ साठी अधिकृत घोषित केलेली थायरोकेअर या लॅबच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रातील कोविड १९ ची टेस्ट केली जात होती. त्यासाठी लॅबला विशेष परवानगी देण्यात आली होती. ...
लॉकडाउन उठल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत सोशल डिस्टन्सिंग ठेवून शाळा कशा चालवायची? घर ते शाळा असा विद्यार्थ्यांचा प्रवास कसा असणार? वर्गात अध्यन व अध्यापन प्रक्रिया कशी पार पाडायची? याचे दिर्घकालिन नियोजन व धोरण विभागाने आत्तापासूनच करायला हवे. ...
शिक्षकासाठी संचारबंदी शिथिल करून त्यांना आवश्यक प्रवासासाठी पासेस पुविण्याचे पत्र मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांच्याकडून महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे. ...
दोन दिवसांपासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहने, मजुरांमुळे कसारा घाटात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. नाशिकहून रेल्वे, बसची सोय केली आहे, तुम्ही घरे रिकामी करा, अशी अफवा काही मंडळींनी पसरवली. ...
ठाणे जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १३ मार्च रोजी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सापडला होता. तेव्हापासून ९ मेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची २00६ इतकी झाली आहे. ...
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी व अंबाडी रोड, ६० फुटी रोडवर शनिवारी नाकाबंदीदरम्यान माणिकपूर पोलिसांकडून कसून तपासणी सुरू होती. यादरम्यान तिन्ही टेम्पोंची तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...
वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. ...