लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, IIT कानपूरचा दावा - Marathi News | CoronaVirus: iit kanpur claims third wave of coronavirus will be less dangerous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, IIT कानपूरचा दावा

CoronaVirus : आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या 'फॉर्म्युला'च्या आधारे दावा केला आहे की, तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल. ...

Coronavirus Third Wave: ऑगस्टमध्ये देशात दररोज एक लाख रुग्ण सापडतील, ICMR चा धोक्याचा इशारा - Marathi News | Corona: One lakh patients will be found in the country every day in August, ICMR claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Third Wave: ऑगस्टमध्ये देशात दररोज एक लाख रुग्ण सापडतील, ICMR चा धोक्याचा इशारा

Third wave of corona in india: दुसर्‍या लाटेतून धडा घेऊन राज्य सरकारं तिसर्‍या लाटेसाठी सतर्क आहेत ...

Corona: 'अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट 40-60 टक्के जास्त धोकादायक' - Marathi News | delta variant spreads 40 to 60 percent faster than alpha variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona: 'अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट 40-60 टक्के जास्त धोकादायक'

Corona variant: जगातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट पसरला आहे. ...

Coronavirus: तिसरी लाट आली हे कसे ओळखायचे? - Marathi News | how to recognize the third wave of corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तिसरी लाट आली हे कसे ओळखायचे?

अलीकडेच इंडियन मेडिकल असोसिएशन, या देशातील सर्वोच्च वैद्यकीय संघटनेने ‘कोरोनाची तिसरी लाट अटळ’ असल्याचा इशारा दिला. ...

Video : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे बसमधून प्रस्थान - Marathi News | Departure of Sant Nivruttinath Maharajs Palkhi by bus shivshahi ashadhi ekadashi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे बसमधून प्रस्थान

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा पायी वारी आणि दिंडीला परवानगी नसल्याने गेल्यावेळेप्रमाणे यंदाही बसने दिंडी रवाना झाली. ...

लसीकरणामुळे टळतो डेल्टाने होणारा मृत्यू; ९९ टक्क्यांपर्यंत संरक्षण, एनआयव्हीचा दावा - Marathi News | niv claims vaccination prevents delta deaths and give protection up to 99 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरणामुळे टळतो डेल्टाने होणारा मृत्यू; ९९ टक्क्यांपर्यंत संरक्षण, एनआयव्हीचा दावा

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला विषाणूचा ‘डेल्टा’ प्रकार प्रामुख्याने कारणीभूत ठरला होता. लस घेतलेल्यांनाही विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. ...

Corona In Dharavi: धारावीचा षटकार; दिवसभरात एकही कोरोना बाधित नाही - Marathi News | No corona virus patient found in Dharavi in last 24 hours: BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona In Dharavi: धारावीचा षटकार; दिवसभरात एकही कोरोना बाधित नाही

Corona In Dharavi: धारावी परिसरात तर तब्बल सहावेळा शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी या विभागात एकही बाधित रुग्ण सापडला नाही. ...

राज्यातील नगरपरिषदांना लस खरेदी करायला शासनाने परवानगी द्यावी, नगरपरिषदा महासंघाची मागणी - Marathi News | The government should allow municipal councils to purchase vaccines, the Municipal Council Federation demanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील नगरपरिषदांना लस खरेदी करायला शासनाने परवानगी द्यावी, नगरपरिषदा महासंघाची मागणी

कोविड काळात राज्यातील नगराध्यक्षांनी केलेल्या कामगिरीची सविस्तर माहिती राज्यातील नगराध्यक्षांनी या ऑनलाईन सभेत दिली. ...