लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
New Covid-19 Guidelines: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू; राज्य सरकारनं काढली नवी नियमावली - Marathi News | Maharashtra government issues fresh Covid 19 guidelines in the wake of new variant Omicron | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू; राज्य सरकारची नवी नियमावली

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ...

कोरोना प्रतिबंधक लसीपासून खात्रीलायक संरक्षण नाही, लोकल प्रवासाची मुभा मागणाऱ्या याचिकाकर्त्यांचा दावा - Marathi News | No reliable protection from corona vaccine, petitioner's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना प्रतिबंधक लसीपासून खात्रीलायक संरक्षण नाही, लोकल प्रवासाची मुभा मागणाऱ्या याचिकाकर्त्यांचा दावा

लस न घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास मनाई करणे, मॉल प्रवेश, रेशन दुकानावर धान्य देण्यास नाकारणे आदी आदेश बेकायदेशीर असल्याचे काही राज्याच्या उच्च न्यायालयांनी व सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे याचिकाकर्त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.  ...

Corona Virus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार ५० हजारांची मदत, ठाकरे सरकारची मोठी घोषणा  - Marathi News | Corona Virus: Families of those who died due to corona will get assistance of Rs 50,000, big announcement of Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार ५० हजारांची मदत, ठाकरे सरकारची मोठी घोषणा 

Corona Virus in Maharashtra: राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठ मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच ...

Coronavirus: “घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला” - Marathi News | bjp heena gavit slams uddhav thackeray govt over corona situation issue in maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला”

घरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडले. संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Corona Virus: शाळांची घंटा अखेर वाजणार, १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू होणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | Corona Virus: School bells will finally ring, classes will start from 1st December | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाळांची घंटा अखेर वाजणार, या तारखेपासून राज्यातील पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू होणार

Education News: कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील  शाळांची घंटा अखेर वाजणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. (School Reopen In Maharashtra) ...

Corona Vaccine : कोव्हॅक्सिन लस कोरोनावर ५० टक्के प्रभावी, दिल्लीतील संशोधन; लॅन्सेटमध्ये लेख प्रसिद्ध - Marathi News | covaxin vaccine 50% effective on corona, research in Delhi; Article published in The Lancet | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine : कोव्हॅक्सिन लस कोरोनावर ५० टक्के प्रभावी, दिल्लीतील संशोधन; लॅन्सेटमध्ये लेख प्रसिद्ध

ही लस सुरक्षित असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)  या संस्थेच्या रुग्णालयातील २,७१४ कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची या अभ्यासासाठी तपासणी करण्यात आली. ...

पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार? टास्क फोर्सने दिली संमती, आज निर्णय - Marathi News | 1st to 4th class starting soon Task Force gives consent, decision today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार? टास्क फोर्सने दिली संमती, आज निर्णय

मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त नाही. रोज ७०० ते ८०० नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यात मुलांची संख्या नाममात्र असल्याने पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगून टोपे म्हणाले की, पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येऊ द्यायला हवे, अशी सूचना ...

कोविडचा फैलाव वाढलेल्या देशांनी वाढवली चिंता, जिनोम सिक्वेंसिंग अहवालासाठी पालिकेची टास्क फोर्सला विनंती  - Marathi News | Coronavirus:  Municipalities Task Force Requested for Genome Sequencing Report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविडचा फैलाव वाढलेल्या देशांनी वाढवली चिंता, जिनोम सिक्वेंसिंग अहवालासाठी टास्क फोर्सला विनंती 

Coronavirus News:  कोरोनाचा प्रसार मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र युरोप, अमेरिका, रशिया अशा काही देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. अशावेळी परदेशी पाहुणे कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी मुंबईत आल्यास कोविडचा फैलाव होण्याचा ध ...