शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : राज्यात कोरोना काळात सर्वाधिक गुंतवणूक; तब्बल एक लाख कोटींचे झाले सामंजस्य करार

नांदेड : नांदेडमध्ये आरोग्य विभाग सज्ज; कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी

राष्ट्रीय : लसीकरणाची जोरदार रंगीत तालीम, देशातील ७३६ जिल्ह्यांत आज 'ड्राय रन'

महाराष्ट्र : राज्यातील चार जिल्ह्यांत ३ टक्क्यांहून अधिक मृत्युदर

महाराष्ट्र : कोरोना लसीकरणाचा राज्यात आज ड्राय रन

मुंबई : मुंबईत नाईट कर्फ्यूला मुदतवाढ नाही; राज्य सरकारच्या आदेशानूसार पुढील भूमिका ठरवणार

अमरावती : निवडणूक प्रक्रियेतील ९५ अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आढळले कोरोना पॉझिटिव्ह   

हेल्थ : सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत

महाराष्ट्र : ...तर राज्य सरकार गरिबांना मोफत लस देणार : टाेपे

मुंबई : परदेशी प्रवाशांनी शाेधल्या पळवाटा; क्वारंटाइन टाळल्याने धाेक्यात वाढ