शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Mumbai Local: मुंबई लोकल सामान्यांसाठी पुन्हा बंद होण्याची शक्यता; विजय वडेट्टीवारांचे संकेत

राष्ट्रीय : Corona Vaccine: महाराष्ट्रानंतर ओडिशामध्ये आता कोरोना लसींचा तुटवडा; ७०० केंद्र बंद 

राष्ट्रीय : Prakash Javadekar: जय हो! कोरोना लसीकरणात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे, आतापर्यंत ८.७० कोटी लोकांचं लसीकरण

महाराष्ट्र : राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने प्रश्न निकाली काढावा; रोहित पवारांचा सल्ला

मुंबई : corona vaccination : मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर कोरोना लस 'आऊट ऑफ स्टॉक', राज्यातील अनेक भागातही तशीच परिस्थिती

मुंबई : Rajesh Tope: महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असताना लसीकरणात दुजाभाव का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा केंद्राला सवाल

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसतेय 

ठाणे : coronavirus: ठाणे महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी, १० एप्रिलपर्यंत अँन्टिजेन टेस्ट करण्यासाठी धावपळ

यवतमाळ : corona vaccine : साठा संपतोय, यवतमाळ जिल्ह्याला हवेत नऊ लाख डोस, सीईओंची माहिती  

राजकारण : Coronavirus: “संकटाच्या काळात बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, एकजुटीनं कोरोनावर मात करूया”