शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राजकारण : coronavirus: कोरोनामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती, संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी 

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला; दीड कोटीचा टप्पा पार केला 

राजकारण : साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम; राष्ट्रवादी पुन्हा, लावतात लोकांना चुना’’

महाराष्ट्र : Coronavirus: पालकमंत्र्यांना सांगायची वेळ का यावी? जिल्ह्यात ३ मंत्री पण एकही मदतीसाठी पुढं आला नाही

जळगाव : CoronaVirus News : काय चाललंय काय?... अंत्यसंस्कारालाही जागा नाही, मात्र कागदोपत्री 'परिस्थिती नियंत्रणात'!

राजकारण : संजय गायकवाडांना देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले, “माझ्या तोंडात विषाणू घालण्याआधी…” 

राजकारण : महाराष्ट्राचा आर्थिक पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील, शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई : कोरोना लढ्याचे बळकटीकरण; मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट स्टेप वन यांचा संयुक्त कार्यक्रम

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोना लढ्यात राज्याला हवेत १२ हजार कोटी

महाराष्ट्र : Coronavirus: कामगारांना चाचणीची सक्ती नाही; आरटीपीसीआरला ॲन्टिजेन चाचणीचा दिला पर्याय