Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
लहान मुलांच्या विलगीकरणासाठी मसुदा तयार करण्यात येत आहे. बाधित मुलांसाठी स्वतंत्र नियमावली अस्तित्वात नाही. त्यामुळे संसर्ग झालेल्या मुलांना जम्बो केंद्रात वेगळे ठेवण्यात येत आहे. मात्र आता नवी नियमावली बनविण्यात येत आहे. ...
त्या म्हणाल्या की, देशातील ३० जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांच्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. त्यातल्या २० जिल्ह्यांत हे प्रमाण आणखी वाढलेले असून, ते जिल्हे दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील आहेत. ...
ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या एक हजार ९६६ रुग्णांची शनिवारी वाढ झाली आहे. आज मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृतांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासात ६८ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली. ...
Wardha news सेलू तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाबाधित रुग्ण गृह विलगीकरणात न राहता गावात संचार करीत आहेत. आता शेतशिवारातही त्यांची उपस्थिती असते. त्यामुळे ग्रामस्थांसोबत शेतमजुरांतही भीतीचे वातावरण आहे. ...
Coronavirus in Maharashtra: राज्यात आज तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात दिवसभरात ५३ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याबरोबरच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनामुळे ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
Remadesivir racket exposed: रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळाबाजार सुरू आहे. गरीब व गरजू रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नाही. काळ्याबाजारात मात्र त्याची मनमानी दरात विक्री होत आहे. ...
Skylab memories : कोरोना व्हायरसची दुसरी लाट आपल्या देशात पाेहाेचली आहे. या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे शहरांपासून तर गावखेड्यापर्यंत कोरोनाची भीती वाढली आहे. ...