शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात कडक निर्बंध 10 दिवस वाढणार?; आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

परभणी : मोठी दुर्घटना टळली; पाईपवर झाड पडल्याने ऑक्सिजन गळती, १४ रुग्णांना इतरत्र हलवलं

मुंबई : Coronavirus: O रक्तगटास कोरोनाचा धोका कमी, हे केवळ निरीक्षण; शास्त्रीय पुरावा नाही; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

मुंबई : ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी काढली जागतिक निविदा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम; निर्बंध कायम ठेवावे लागतील, कोरोना टास्क फोर्सचे मत

अमरावती : Coronavirus News: दुसऱ्या लाटेतील नव्या घातक स्ट्रेनचा अमरावतीतून नव्हे, राजस्थानातून उगम; ७० टक्के नमुन्यात बदल

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात पुन्हा दैनंदिन मृत्यूचा उच्चांक; २४ तासांत ६६ हजार ३५८ रुग्ण, तर ८९५ मृत्यू

मुंबई : Coronavirus News: दिलासादायक! मुंबईत मंगळवारी दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये घट; दिवसभरात ४ हजार १४ रुग्ण

संपादकीय : Coronavirus: आपण सारेच जबाबदार

महाराष्ट्र : बाधितांवरील उपचाराचा जवानांनी उचलला खर्च; गावातच दहा जणांवर उपचार