Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ठाण्यात कोरोनाचे एकहजार ४९० रुग्ण शनिवारी आढळले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९९ हजार ४५१ बाधितांची नोंदले गेले असून मृतांची संख्या आठ हजार ४२७ झाली आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रभाव थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनने बाजारपेठा बंद पडल्या आहेत. त्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, बाजारात कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ आली. ...
Maharashtra Politics News: - कोरोनाच्या फैलावावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. ...
मुंबई - कोविड १९ मुळे आतापर्यंत १४ हजार दोनशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण ३० ते ५० या वयोगटात अधिक असल्याने गेल्या वर्षभरात दिसून आले आहे. ...
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र काही नागरिक अजूनही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. ...
Coronavirus in Bhandara एप्रिलच्या १२ तारखेला भंडारा जिल्ह्यात १५९६ उच्चांकी पाॅझिटिव्ह रुग्ण आले होते, तर शनिवारी जिल्ह्यात १७१ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आहे. ...