शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus: 31 मेपर्यंत कठोर निर्बंध; वरिष्ठ पातळीवर निर्णय; आणखी काही जिल्ह्यांची लॉकडाऊनची तयारी

राष्ट्रीय : Corona Vaccine : सरकारने किमती ठरवूनही घाेळ कायम, खासगी रुग्णालयांमध्ये वाढीव दराने लसीकरण

राष्ट्रीय : बिहारमध्ये गंगा नदीत कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, चौकशीचे आदेश; कटीहार नदीतही आढळले मृतदेह

राष्ट्रीय : आधी स्वत:ला सांभाळा, मग लोकांना मदत करा; नितीन गडकरींचा नेते, कार्यकर्त्यांना सल्ला

मुंबई : Coronavirus : महाराष्ट्राला मोठा दिलासा, दैनंदिन रुग्णवाढ ४० हजारांच्या खाली, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले

मुंबई : Mumbai Corona Updates: शाब्बास मुंबईकर! कोरोना लढ्यात मोठं यश; २४ तासांत दोन हजारांहून कमी रुग्णांची नोंद

महाराष्ट्र : Coronavirus :म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनारोग्य योजनेतून मोफत उपचार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : Yashomati Thakur :कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी मोठा निर्णय, महिला व बालविकास विभागाची घोषणा

अकोला : Corona Cases in Akola : आणखी १८ बळी, ४७६ पॉझिटिव्ह

अकोला : लॉकडाऊनला अकोलेकरांचा प्रतिसाद; पहिल्या दिवशी शुकशुकाट