शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : मुंबईतील असाही कोविडयोद्धा! रिक्षावाला जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना देतोय मोफत सेवा

महाराष्ट्र : CoronaVirus: नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील; प्रवीण दरेकरांचा पलटवार

राजकारण : Nilesh Lanke: “हॅलो, अजित पवार बोलतोय...”; आमदार निलेश लंकेचं कौतुक करत अजितदादांनी दिला मोलाचा सल्ला

मुंबई : रंगमंच कामगारांना ‘किवी’चा मदतीचा हात; नाट्यसंस्थेची सामाजिक बांधीलकी

महाराष्ट्र : Corona Vaccination: मोठी बातमी! राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला ब्रेक?; राजेश टोपेंचे संकेत

महाराष्ट्र : CoronaVirus: “ठाकरे सरकराचं ‘मुंबई मॉडेल’ फसवं, हा निव्वळ खोटारडेपणा”; नितेश राणेंची टीका

महाराष्ट्र : निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही मिळाली आर्थिक मदत

राजकारण : CoronaVirus Live Updates : रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?; मनसेचा संतप्त सवाल

संपादकीय : CoronaVirus : अन्य देशांना लसी 'वाटल्या' ही चूक नाही, तर 'हे' आहे लस-टंचाईमागचं खरं कारण

नवी मुंबई : गृहविलगीकरणाचे प्रमाणही आले निम्म्यावर, नवी मुंबईतील १,४२४ नागरिक घेत आहेत घरातच उपचार