Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Corona Update: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आता दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ५५७ नव्या रुग्णांची भर पडली असून १४ हजार ४३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ...
CM Uddhav Thackeray address to Businessman of Maharashtra on covid: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड संदर्भात प्रमुख उद्योजकांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची आणि उद्योगांची काळजी घेण्याच्या सूचना केली. ...
Coronavirus: त्याची कोविड टेस्ट पॉझीटीव्ह आली. त्याला लंग्ज इन्फेक्शन १०० टक्के, ऑक्सीजन लेव्हल ६० आणि त्यात त्याला रक्तदाब, मधूमेह, ह्रदविकार या सहव्याधी. त्यामुळे त्याचे प्राण वाचविण्यासाठी त्याचा भाऊ वणवण फिरत होता. ...
Coronavirus: शासनाने लावलेला कडक लाॅकडाऊन, महसूल, पोलीस प्रशासनाने त्याची केलेली अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग, तत्काळ केलेले उपचार, वाढलेले संस्थात्मक विलगीरण केंद्र यामुळे तालुक्यात कोरोनाचा जोर ओसरला आहे. ...
Coronavirus Lockdown-Unlock Updates: राज्यातील लॉकडाऊन ५ टप्प्यात हटवण्यात येणार असून स्थानिक प्राधिकरणाला आदेशात बदल करण्याचा अधिकारही देण्यात आले आहेत. ...
Coronavirus in Maharashtra: गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला. ...