लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Pandharpur Wari: यंदाही पायी वारी रद्द, १० मुख्य पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी बसनेच जाणार; आषाढीबाबत मोठा निर्णय - Marathi News | Wari by bus this time as well. More people to be allowed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari: यंदाही पायी वारी रद्द, १० मुख्य पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी बसनेच जाणार; आषाढीबाबत मोठा निर्णय

कॅबिनेट मध्ये निर्णय घेतल्याची अजित पवारांची माहिती ...

पुणेकरांना दिलासा! निर्बंध शिथिल ,सोमवार पासून नवीन नियम - Marathi News | Consolation to Pune residents? Decision to relax restrictions further | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा! निर्बंध शिथिल ,सोमवार पासून नवीन नियम

सोमवार पासून दुकाने ६ पर्यंत तर हॉटेल १० पर्यंत सुरू राहणार पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मात्र बंधने कायम ...

Corona Virus; म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे ७० टक्के रुग्ण गंभीर - Marathi News | About 70% of patients are critically ill with mutated viruses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus; म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे ७० टक्के रुग्ण गंभीर

Nagpur News राज्यात सर्वच ठिकाणी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. पहिल्या लाटेत हजार ते दोन हजार दरम्यान दिसून येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत चार ते आठ हजार दरम्यान गेली. ...

काेराेनामुळे शिंगाडे उत्पादक संकटात; नवीन हंगामाला सुरुवात - Marathi News | Horn producers in crisis due to carona; The beginning of a new season | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काेराेनामुळे शिंगाडे उत्पादक संकटात; नवीन हंगामाला सुरुवात

Nagpur News काेराेना संक्रमणामुळे शेतकरी व इतर उद्याेजकांसाेबतच शिंगाडे उत्पादकही आर्थिक संकटात सापडले आहेत. ...

Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद - Marathi News | Coronavirus Update Slight increase in the number of coronavirus patients in the state 12207 coronavirus patients found in 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus In Maharashtra : गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली वाढ. ३९३ रुग्णांचा मृत्यू. ...

अडीच लाख रिक्षा चालकांनी अर्ज केला, 71 हजारांच्या खात्यात लॉकडाऊन मदत जमा - Marathi News | One and a half lakh rickshaw drivers applied,71 thousand got financial assistance in corona lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अडीच लाख रिक्षा चालकांनी अर्ज केला, 71 हजारांच्या खात्यात लॉकडाऊन मदत जमा

कोरोनाच्या निर्बंध काळात दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांना एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले होते. ...

मोठी बातमी! राज्यात ११ हजारांहून अधिक कोरोना मृत्यूंची नोंदच नाही, प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Marathi News | There is no record of more than 11000 corona deaths in maharashtra state web portal record | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! राज्यात ११ हजारांहून अधिक कोरोना मृत्यूंची नोंदच नाही, प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ लाखाच्यावर गेली आहे. पण मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद अद्याप झालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल! दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या पोहोचली ५० लाखांवर - Marathi News | Maharashtra leads in corona vaccination number of people who took both the doses reached 50 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल! दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या पोहोचली ५० लाखांवर

Maharashtra Corona Vaccination: कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्र राज्यानं विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. राज्यात सध्या अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशातील अव्वल स्थान कायम राखले आहे. ...