Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
उमरेड येथील कोरोनाबाधित असलेल्या आठही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून कोरोना बाधित रुग्ण दुसऱ्या लाटेतील डेल्टा विषाणूचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व रुग्ण नवीन स्ट्रेन 'डेल्टा प्लस' नसल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली. ...
पोलिसांप्रमाणेच होमगार्डवरसुध्दा बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असताना त्यांना मानधनाच्या रकमेपासून वंचित ठेवले जात असल्याने प्रशासकीय व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
Anil Deshmukh ED Summons : अनिल देशमुखांनी ED कडे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची केली होती विनंती. आजारपण आणि कोरोनाच्या धोक्यामुळे बाहेर पडू शकत नसल्याचं अनिल देशमुखांनी दिलं होतं उत्तर. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि शहरात निर्बंधाचा तिसरा स्तर लागू असल्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकारी, प्रभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. ...