Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाच्या निर्बंधांबाबत राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आमचे नुकसान होत आहे म्हणून आम्ही बोलत नाही. व्यापारावर पोटपाणी असलेल्या लाखो कष्टकऱ्यांचा विचार शासनाने करायला हवा, अशी भावना प्रमुख व्यापारी संघटनांनी केली आहे. ...
"ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी आहे तिथे रुग्णालये बाधितांनी भरली आहेत. डेल्टामध्ये सतत उत्परिवर्तन होत असून तो पूर्वीच्या विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरतो." ...
Gondia News सहा महिन्यांपूर्वी आई गेली. आईच्या मृत्यूचे दुःख पचवून बाप आईची माया देत होता. पण नियतीला ते मान्य नव्हते. महिनाभरापूर्वी कोरोनाने त्यालाही हिरावून घेतले. आई गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला... असे म्हणण्याची वेळ त्या चिमुकल्यावर आली ...
Corona virus in Islampur: वाळवा तालुक्यात रोज सरासरी अडीचशे ते तीनशे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. यांच्यावर उपचारासाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पुरेशी शासकीय यंत्रणा नाही. ...
Nagpur News राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या रुग्णांचे लसीकरण झाले नसल्यामुळे विषाणूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असताना, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण फार कमी आहे. ...