लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
राज्यात नवे ८७ कोरोनाबाधित; दोन रुग्णांचा मृत्यू, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण - Marathi News | 87 new corona patients in the state; Two patients died, 19 new patients in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात नवे ८७ कोरोनाबाधित; दोन रुग्णांचा मृत्यू, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण

१४ जण बरे होऊन घरी गेले असल्याची राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती ...

राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन कोरोनाचे रुग्ण; JN1 व्हेरिएंटचा एकही नाही - Marathi News | 37 in the state 19 new corona patients in mumbai none of the JN 1 variant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन कोरोनाचे रुग्ण; JN1 व्हेरिएंटचा एकही नाही

११ जण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ...

टास्क फोर्सची पुनर्रचना; अध्यक्षपदी डॉ. रमण गंगाखेडकर; कोण असतील सदस्य? - Marathi News | coronavirus task force restructuring president dr raman gangakhedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टास्क फोर्सची पुनर्रचना; अध्यक्षपदी डॉ. रमण गंगाखेडकर; कोण असतील सदस्य?

टास्क फोर्स नेमणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य होते. ...

कोरोनाचे राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण, २ रुग्ण रुग्णलयात दाखल - Marathi News | 37 new patients of Corona in the state, 19 new patients in Mumbai, 2 patients admitted to the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचे राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण, २ रुग्ण रुग्णलयात दाखल

दिवसभरात ११४ चाचण्या करण्यात आल्या.  ...

धरमपेठ येथील ६० वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित; जीनोम सिक्वेन्सिंग करणार - Marathi News | A 60-year-old patient from Dharampeth is infected with Corona Genome sequencing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धरमपेठ येथील ६० वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित; जीनोम सिक्वेन्सिंग करणार

आतापर्यंत ९ रुग्णांची नोंद झाली असून ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी ‘नीरी’च्या प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहे.   ...

कोरोनाचा चढता क्रम, मुंबईत आढळले १३ रुग्ण; राज्यभरात २८ जणांना नव्याने बाधा - Marathi News | ascending sequence of corona 13 patients found in mumbai 28 people are newly affected across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा चढता क्रम, मुंबईत आढळले १३ रुग्ण; राज्यभरात २८ जणांना नव्याने बाधा

सध्या राज्यात जे एन. वनचे एकूण १० रुग्ण आहेत. ...

जेएन-१चा संसर्ग जीवघेणा नाहीच; इम्युनिटी वाढवा, कोरोनामुक्त राहा: डॉ. जसवंत पाटील - Marathi News | infection with jn 1 is not life threatening increase Immunity stay corona free | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जेएन-१चा संसर्ग जीवघेणा नाहीच; इम्युनिटी वाढवा, कोरोनामुक्त राहा: डॉ. जसवंत पाटील

देशातील तीन रुग्णांचे मृत्यू अन्य गंभीर आजाराने, भीतीमुक्त राहा; गर्दीच्या ठिकाणी सतर्कता बाळगा. ...

कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ - Marathi News | Covid-19 JN1 Cases: Three die in Karnataka due to new JN.1 variant of Corona, huge increase in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने संक्रमिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...