लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
'कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 'Do not endanger the health of others by becoming coronavirus', Chief Minister Uddhav Thackeray urges the people of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका', मुख्यमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन

Coronavirus In Maharashtra: रोजीरोटी बंद करायची नाही पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी करू नका, कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. ...

Coronavirus In Maharashtra: कोरोनाचा विस्फोट, राज्यात नवी नियमावली जाहीर, असे आहेत नवे नियम, काय चालू आणि काय बंद घ्या जाणून - Marathi News | Coronavirus In Maharashtra: Coronavirus blast, new rules announced in the state, new rules are to be implemented from midnight tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचा विस्फोट, राज्यात नवे निर्बंध लागू,असे आहेत नवे नियम, काय चालू -काय बंद घ्या जाणून

Coronavirus In Maharashtra: वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी १० जानेवारीपासून होणार आहे. ...

Corona Virus : CBI च्या मुंबई कार्यालयात कोरोना स्फोट, तब्बल 68 कर्मचारी पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus 68 employees have tested corona positive at mumbai CBI office says official | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CBI च्या मुंबई कार्यालयात कोरोना स्फोट, तब्बल 68 कर्मचारी पॉझिटिव्ह

यापूर्वी, शुक्रवारी एकाच दिवसात मुंबई पोलिसांतील जवळपास 93 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. ...

नागपुरात तीन हजारावर ‘सुपर स्प्रेडर्स’ची ‘ऑन दी स्पॉट’ ‘कोरोना टेस्ट’ - Marathi News | Three thousand 'Super Spreaders' 'On the Spot' 'Corona Test' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तीन हजारावर ‘सुपर स्प्रेडर्स’ची ‘ऑन दी स्पॉट’ ‘कोरोना टेस्ट’

Nagpur News नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाने आता सुपर स्प्रेडर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा शोध घेऊन आरोग्य विभागाच्या चमूद्वारे कोरोना चाचणी केली जात आहे. ...

Corona update: पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी १ हजार ७३ जणांना कोरोनाची बाधा - Marathi News | corona update 1 thousand 73 cases found in pimpri chinchwad saturday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona update: पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी १ हजार ७३ जणांना कोरोनाची बाधा

शहरात सद्यस्थितीत ४ हजार १६५ सक्रिय रुग्ण... ...

Corona Update: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचे निदान - Marathi News | corona update pune diagnosis of more than 2 thousand corona cases in pune third day in a row | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Update: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचे निदान

पुण्यात आजही दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे निदान... ...

Eknath Shinde: कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून घेतला आढावा - Marathi News | Urban Development Minister Eknath Shinde took stock of Corona situation from the hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून घेतला आढावा

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या. ...

... ५० टक्क्यांऐवजी केवळ ५० प्रेक्षक, कसं परवडणार?; मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना - Marathi News | marathi actor sandeep pathak speaks about coronavirus restriction theatres 50 people capacity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... ५० टक्क्यांऐवजी केवळ ५० प्रेक्षक, कसं परवडणार?; मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना

... की निवडणुकांच्या निकालापर्यंत कोरोनाचे व्हेरिअंट लपून बसतील, बालमनाला पडलेला प्रश्न आहे म्हणत व्यक्त केला संताप. ...