लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus| सावधान! मास्क नसेल तर १५ मिनिटांत होईल संसर्ग - Marathi News | Coronavirus | Be careful! If there is no mask, infection will occur in 15 minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus| सावधान! मास्क नसेल तर १५ मिनिटांत होईल संसर्ग

एन ९५ मास्कमुळे मिळेल दीर्घकाळ संरक्षण ...

धडकी भरवणारा आकडा! ८३२ पॉझिटिव्ह - Marathi News | nagpur reports 832 Positive covi-19 cases in last 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धडकी भरवणारा आकडा! ८३२ पॉझिटिव्ह

रविवारी कोरोनाचे ८३२ तर ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या २१ रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४,९७,५८८ झाली असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. ...

CoronaVirus In Maharashtra: गर्दी वाढल्यास दारूची दुकाने बंद करू; राजेश टोपे यांचा इशारा - Marathi News | CoronaVirus In Maharashtra: We will close liquor shops if crowds increase; Minister Rajesh Tope's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्दी वाढल्यास दारूची दुकाने बंद करू; राजेश टोपे यांचा इशारा

ऑक्सिजनची मागणी वाढल्यास निर्बंध आणखी कडक होणार ...

Corona Virus : कोरोनाचा कहर सुरूच; आज राज्यात 44 हजारहून अधिक नवे करोना बाधित; अशी आहे मुंबईची स्थिती - Marathi News | Maharashtra Mumbai Corona Virus updates; 44,388 new corona infected found in Maharashtra and 19474 in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचा कहर सुरूच; आज राज्यात 44 हजारहून अधिक नवे करोना बाधित; अशी आहे मुंबईची स्थिती

महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित रुग्ण संख्येतही वाढ झाली आहे... ...

Maharashtra Mini Lockdown: राज्यात दारूची दुकानं पण बंद होणार का? आरोग्य मंत्र्यांनी तळीरामांना झापलं, काय म्हणाले वाचा... - Marathi News | Maharashtra health minister rajesh tope says liquor shops temples religious places also be closed if corona cases increase and covid guidelines not be followed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दारूची दुकानं पण बंद होणार का? आरोग्य मंत्र्यांनी तळीरामांना झापलं, काय म्हणाले वाचा...

Maharashtra Mini Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य सरकारनं निर्बंधांची नवी नियमावाली (Maharashtra corona guidelines) जाहीर केली आहे. ...

Corona in Maharashtra: मोठी बातमी! जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंधात शिथिलता; सुधारित आदेश जारी - Marathi News | Corona in Maharashtra: Relaxation of restrictions on gyms and beauty parlors; Revised order issued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंधात शिथिलता; सुधारित आदेश जारी

Corona in Maharashtra: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. पण, आता ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. ...

Restictions in Maharashtra: आजपासून राज्यात दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी; जाणून घ्या काय सुरु, काय बंद - Marathi News | Restictions in Maharashtra corona Virus: night curfew in the state from today; see what open, what closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून राज्यात दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी; जाणून घ्या काय सुरु, काय बंद

Maharashtra Lockdown Restrictions Guideline Break the Chain News: मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचीही तरतूद करण्यात आली आहे. ...

Corona Virus : पुणेकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात गुरुवारी तब्बल १२९ जणांना ओमायक्रॉनची लागण, अशी आहे शहराची स्थिती - Marathi News | Corona Virus As many as 129 found infected with Omicron variant in Pune district on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात गुरुवारी तब्बल १२९ जणांना ओमायक्रॉनची लागण, अशी आहे शहराची स्थिती

आजपर्यंत पुणे शहरात २०१, पिंपरी चिंचवडमध्ये ५३, तर पुणे ग्रामीणमध्ये ३२ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील १००९ रुग्णांपैकी ४३९ रुग्णांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.  ...