Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नागपूर जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी या दिवसांत बारा हजार ७२८ रुग्णांची नोंद झाली. यात १६ ते ५० वयोगटातील ६८ टक्के म्हणजे, आठ हजार ७७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे तरुणांनो बेफिकिरी नको, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...
कोरोना संक्रमणाचा शिरकाव झाल्यापासूनच मास्क अनिवार्य झाले आहेत. तोंडाला मास्क लावलाच पाहिजे आणि तोही खरेदी करून.. मात्र असे जुगाडू नागपूरकरांना मान्य नाही. ...
२५० रुपयांना मिळणारी ही किट विकताना मेडीकल स्टोअर्सवाल्यांकडून संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक नोंद केला जातो. तसेच त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास किटचा फोटो मागवून घेणे गरजेचे आहे. ...
सचिन सांगळे नांदूरशिंगोटे : गत दोन वर्षांपासून सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे यावर्षी ग्रामीण भागातील गावागावांतील जत्रा भरतील, ... ...