लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: 'मास्कसक्ती'वर तूर्तास निर्णय नाही; सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून, राजेश टोपेंची माहिती - Marathi News | There is no decision on mask; The government is keeping an eye on the situation, informed Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मास्कसक्ती'वर तूर्तास निर्णय नाही; सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून, राजेश टोपेंची माहिती

टास्क फोर्सनेही पुन्हा मास्कसक्ती करण्यात यावी, अशी सूचना राज्य सरकारला दिली होती. ...

शिस्त पाळा, नाहीतर पुन्हा निर्बंध; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | Follow Discipline, otherwise restrictions; CM Uddhav Thackeray's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिस्त पाळा, नाहीतर पुन्हा निर्बंध; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

आधीच्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोरोनाचा सामना करण्याच्या दृष्टीने वर्तणूक अंगीकारणे आवश्यक आहे. ...

कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना - Marathi News | Stop the fourth wave of corona on the threshold, Chief Minister Uddhav Thackeray's instructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

Uddhav Thackeray : राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा आपण बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी आपली प्रार्थना असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ...

CoronaVirus: राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; 'मास्कसक्ती'वर चर्चा, उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे निर्देश - Marathi News | CM Uddhav Thackeray directed the District Collector to create awareness among the citizens about wearing masks. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; 'मास्कसक्ती'वर झाली चर्चा, उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. ...

कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग पुण्यातील मुळा-मुठा नदीतून?; पाण्याचं संकलन करून तपासणीसाठी पाठवणार - Marathi News | The highest contagion of corona is from Mula-Mutha river in Pune ?; The shocking claim of the Chhawa organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग पुण्यातील मुळा-मुठा नदीतून?; छावा संघटनेचा धक्कादायक दावा

मुळा-मुठा नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दुषित पाणी सोडल्यामुळे नागरिकांना कॅन्सरचा धोका निर्माण झाला आहे. ...

Coronavirus: राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती?; राजेश टोपेंनी दिले संकेत, आजच निर्णय होणार - Marathi News | Coronavirus: Masks will reappear in crowded places in maharashtra; Health Minister Rajesh Tope gave hints, decision will be taken today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती?; राजेश टोपेंनी दिले संकेत, आजच निर्णय होणार

आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. ...

Coronavirus: महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?; लवकरच निर्णय होण्याची शक्यता - Marathi News | Coronavirus: Mask compulsory again in Maharashtra ?; Likely to be decided soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?; लवकरच निर्णय होण्याची शक्यता

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे ...

दिल्लीहून नागपुरात आलेल्या चार जणांना कोरोना; आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | Four delhi returned persons tests covid positive in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीहून नागपुरात आलेल्या चार जणांना कोरोना; आरोग्य विभाग सतर्क

सोमवारी एकाच दिवशी चार रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ...