लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Virus : कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं; मुंबईत आढळले 2000 हून अधिक रुग्ण, अशी आहे राज्याची स्थिती - Marathi News | corona virus again picked up speed more than 2000 cases came in mumbai know about the maharashtra situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं; मुंबईत आढळले 2000 हून अधिक रुग्ण, अशी आहे राज्याची स्थिती

याचबरोबर मुंबई शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी एकूण 24,825 बेड उपलब्ध आहेत. त्यांपैकी 652 बड सध्या उपचारासाठी वापरल्या जात आहेत. ...

Coronavirus: सहव्याधीमुळे राज्यात पुरुष ठरले कोरोनाचे सर्वाधिक बळी - Marathi News | Coronavirus: Coronavirus is the most common cause of malaria in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहव्याधीमुळे राज्यात पुरुष ठरले कोरोनाचे सर्वाधिक बळी

Coronavirus In Maharashtra: गेल्या अडीच वर्षात (१२ जून २०२२ पर्यंत) राज्यात १ लाख ४७ हजार ८६८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी  १ लाख ४५ हजार ९९९ कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या कारणांचे परीक्षण राज्य कोविड मृत्यू विश्लेषण समितीने केले आहे. ...

११३ दिवसांनी नागपुरात कोरोना रुग्णसंख्या ६१ वर - Marathi News | After 113 days, the number of corona patients in Nagpur increased to 61 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :११३ दिवसांनी नागपुरात कोरोना रुग्णसंख्या ६१ वर

Nagpur News पूर्वी नागपूर शहरापुरताच मर्यादित असलेला कोरोना आजार ग्रामीण भागातही पसरायला लागला आहे. शुक्रवारी ११३ दिवसानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या ६१ वर गेली आहे. ...

Coronavirus: चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४ हजारांहून अधिक रुग्ण सापडले - Marathi News | Maharashtra reports 4,255 new COVID19 cases today; Active cases rise to 20,634 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४ हजारांहून अधिक रुग्ण सापडले

कोरोना संक्रमणामुळे राज्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईतील संक्रमण दर १५.११ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ...

नागपुरात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; रुग्णांना प्रवासाची पार्श्वभूमी - Marathi News | New variant of Corona found in Nagpur; Patient travel background | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; रुग्णांना प्रवासाची पार्श्वभूमी

Nagpur News नागपुरात ओमायक्रॉनचा ‘बीए.५’ या सबव्हेरिएंटचे दोन तर ‘एसक्यू’ सबव्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या १६०३ रुग्णांपैकी अवघ्या ९५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार - Marathi News | Out of 1603 patients receiving direct treatment, only 95 patients were treated in the hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या १६०३ रुग्णांपैकी अवघ्या ९५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार

कोरोनाची चौथी लाट उंबरठय़ावर असतांना मागील काही दिवसापासून ठाण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णात वाढ होतांना दिसत आहे. ...

Shiv Sena Vardhapan Din: शिवसेनेचा वर्धापन दिन यावर्षीही ऑनलाईन, उद्धव ठाकरे करणार ऑनलाईन मार्गदर्शन  - Marathi News | Shiv Sena's Vardhapan Din online this year too, Uddhav Thackeray will provide online guidance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा वर्धापन दिन यावर्षीही ऑनलाईन, उद्धव ठाकरे करणार ऑनलाईन मार्गदर्शन 

Shiv Sena Vardhapan Din 2022: कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवसेनेचा वर्धापनदिन हा मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागला होता. दरम्यान, यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे. ...

CoronaVirus Live Updates : देशात झपाट्याने वाढतोय कोरोना, गेल्या 24 तासांत 12,213 नवे रुग्ण; 109 दिवसांनी झाली मोठी वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 12,213 new cases & 7,624 recoveries, in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात झपाट्याने वाढतोय कोरोना, गेल्या 24 तासांत 12,213 नवे रुग्ण; 109 दिवसांनी झाली मोठी वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.  ...