लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
देशात कोरोनाने भरवली धडकी! गेल्या 24 तासांत 10,158 नवीन रुग्ण, एका दिवसात 30 टक्क्यांनी वाढ! - Marathi News | coronavirus updates india records 10158 new covid-19 cases in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोनाने भरवली धडकी! गेल्या 24 तासांत 10,158 नवीन रुग्ण, एका दिवसात 30 टक्क्यांनी वाढ!

coronavirus updates : देशात एका दिवसात कोरोनाचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे.  ...

Corona Updates: कोरोनाने चिंता वाढवली; महाराष्ट्रात 1115 रुग्णांची वाढ तर 9 जणांचा मृत्यू - Marathi News | Maharashtra Corona Updates: 1115 new patients in Maharashtra and 9 people have died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाने चिंता वाढवली; महाराष्ट्रात 1115 रुग्णांची वाढ तर 9 जणांचा मृत्यू

Coronavirus Updates: राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. ...

मजरेवाडी, शेळगी, रामवाडी, सोरेगाव भागात कोरोनाचे नवे रुग्ण - Marathi News | New patients of Corona in Majrewadi, Shelgi, Ramwadi, Soregaon areas in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मजरेवाडी, शेळगी, रामवाडी, सोरेगाव भागात कोरोनाचे नवे रुग्ण

शहराची रुग्णसंख्या पोहोचली ४६ वर, कमी वयातील रुग्णच अधिक ...

Maharashtra Corona Update : राज्यात 919 नव्या कोरोना बाधितांची नोंद, एकाचा मृत्यू; अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 5 हजारच्या जवळ - Marathi News | Maharashtra corona update 919 new corona patients were recorded in the state, one died; The number of active patients is close to 5 thousand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! राज्यात 919 नव्या कोरोना बाधितांची नोंद,एकाचा मृत्यू; अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 5 हजारच्या जवळ

राज्यात सोमवारी कोरोना रुग्ण संख्येत घट दिसून आली होती. सोमवारी राज्यभरात 328 नवे कोरोना बाधित आढळून आले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता. तसेच, रविवारी राज्यात 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. ...

सावधान; आठवडी कोविड पॉझिटिव्हीटी दर ७.५४ - Marathi News | Beware; Weekly covid positivity rate in wardha district is risen up to 7.54 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सावधान; आठवडी कोविड पॉझिटिव्हीटी दर ७.५४

मागील आठवड्यात होता ०.९८ दर ...

कोरोनाचा वेग वाढतोय! देशात 79 टक्क्यांनी वाढला संसर्ग, 'या' राज्यांमध्ये धोक्याची घंटा! - Marathi News | coronavirus weekly daily case increase 79 percent hits rajasthan maharashtra gujarat corona update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वेग वाढतोय! देशात 79 टक्क्यांनी वाढला संसर्ग, 'या' राज्यांमध्ये धोक्याची घंटा!

गेल्या आठवड्यात म्हणजेच रविवारपर्यंत देशात 36 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  ...

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय सज्ज ठेवण्याचे निर्देश; मेयो, मेडिकलमध्ये ‘मॉकड्रील’ - Marathi News | Instructions to keep the hospital ready in the face of increasing corona; 'MockDril' in Mayo, Medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय सज्ज ठेवण्याचे निर्देश; मेयो, मेडिकलमध्ये ‘मॉकड्रील’

Nagpur News शहरात कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा रुग्णांना तपासण्यापासून ते त्यांना आॅक्सिजन लावण्यापर्यंतच्या कार्याचे ‘मॉकड्रील’ घेतले. ...

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल! - Marathi News | With Increasing Corona Cases In India, Masks Are Mandatory In Three States, Today Mockdrill Across The Country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल!

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये, पॉलिक्लिनिक आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  ...