Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, व्हिडिओFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Monoclonal Antibody अखेर परवानगी मिळाली आहे. याच्या वापरामुळे कॉरोन संपवता येऊ शकतो असं मत डॉ रवी गोडसे यांनी व्यक्त केले आहे. Monoclonalचा उपयोग कसा करून घेता येईल, जाणून घ्या डॉ रवी गोडसे यांच्या कडून , पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...
कोरोना टाळण्यासाठी, आपली प्रतिकारशक्ती बळकट करणे महत्वाचे आहे आणि यासाठी निरोगी आणि संतुलित आहारासह व्यायाम देखील आवश्यक आहे. व्यायाम न करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असतो असं एका नवीन research मध्ये सांगण्यात आलंय... एका नवीन संशोधनानुसार, जे लोक ...