शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! वुहानमध्ये ५०० टक्क्यांहून जास्त विध्वंस, १३ प्रकारचे कोरोना: WHO

आंतरराष्ट्रीय : कोरोनाच्या लढ्याला यश! सीरमची लस सुरक्षित, आता जगभरात दिली जाणार; WHOने दिली वापरास परवानगी

हेल्थ : चिंता वाढली! मास्कमुळे उद्धवताहेत डोळ्यांच्या समस्या?, वेळीच व्हा सावध; अशी घ्या काळजी

हेल्थ : चिंताजनक! भारतात कोरोनाची लस दिल्यानंतर २७ लोकांचा मृत्यू; आरोग्यमंत्रालयानं सांगितले की...

आंतरराष्ट्रीय : कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत जगभरात 4.13 लाख नवे रुग्ण, 12,000 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारी आकडेवारी

मुंबई : मुंबईकरांनो सावधान! 'हे' ९ विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये; कोरोनाला हलक्यात घेऊ नका

आंतरराष्ट्रीय : कोरोना हरणार, देश जिंकणार! नव्या स्ट्रेनपासून 'असा' करा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

मुंबई : Coronavirus: लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यापासून मुंबईत अचानक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय?

हेल्थ : कोरोना गेला नाहीय! संपूर्ण जगाला संपवू शकतो नवा कोरोना; शास्त्रज्ञांचा इशारा

राष्ट्रीय : कोरोनाला विसरलात काय? महाराष्ट्रातील अन् देशातील सद्यस्थिती पाहा