Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Coronavirus: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यादरम्यान, एका महिलेच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याबाबत वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. ...
Coronavirus in Uttar Pradesh : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात धुमाकूळ घातला आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्येही कोरोनामुळे यंत्रणा कोलमडून पडली आहे. मात्र अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ...
Corona Vaccine: कोरोना विरोधी लसींचा भारतात तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात लसींची निर्मिती होत असूनही देशाची गरज पूर्ण झालेली नसतानाही इतर देशांना निर्यात का केली जातेय? यामागचं कारण परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितलं आहे. ...
Coronavirus : कोरोना व्हायरस हा हवेतून पसरतो. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाच्या फुप्फुसावर तो हल्ला करतो. त्यामुळे रूग्णाला हळूहळू श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. ...
Corona Virus Antibody sero Survey: कोरोनाची दुसरी लाट भारतात एवढा मोठ्या वेगाने का पसरली याचे कारण समोर आले आहे. पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये तयार झालेल्या अंटिबॉडीने तारले होते. ...