शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : Corona Vaccine: वृद्धांना बुस्टर डोससाठी मेडिकल सर्टिफिकेटची गरज, डॉ. आर.एस. शर्मा यांची माहिती

गोंदिया : कोरोनामुळे नवे निर्बंध : जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू, कार्यक्रमातील गर्दीवर 'वॉच'

पुणे : पुण्यातील 'या' शैक्षणिक संस्थेमध्ये कोरोनाचा शिरकाव; १३ विद्यार्थ्यांना लागण

राष्ट्रीय : Omicron च्या वाढत्या संकटात आली चांगली बातमी, भारताची चिंता होणार कमी!

राष्ट्रीय : थोडा दिलासा, थोडं टेन्शन! नव्या वर्षात भरपूर नोकऱ्या पण कोरोनाचा नवा व्हेरिएंट वाढवू शकतो चिंता 

राष्ट्रीय : Corona Vaccination:मुलांच्या लसीकरणासाठी 'या' तारखेपासून सुरू होणार रजिस्ट्रेशन; याशिवाय मिळणार नाही लस

राष्ट्रीय : Coronavirus: पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? अनियंत्रित गर्दी, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं राज्यांना पत्र, दिल्या महत्त्वाच्या सूचना

छत्रपती संभाजीनगर : 'ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन'; स्वतःहून तपासणीस गेलेल्या दुबई रिटर्न ओमायक्राॅनगस्ताची आपबीती

महाराष्ट्र : विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह 35 जण कोरोनाबाधित

राष्ट्रीय : Omicron Variant : सावधान! देशात अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; 19 राज्यांमध्ये 578 रुग्ण, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं