शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सांगली : मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील २० महिला डॉक्टर्स कोरोनाबाधित

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोनावरील CORBEVAX आणि COVOVAX लसींना मंजुरी, तर Molnupiravir गोळीलाही दिली परवानगी

नागपूर : विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई

महाराष्ट्र : Varsha Gaikwad : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

क्रिकेट : मोठी बातमी: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग, रुग्णालयात करण्यात आले दाखल 

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : बापरे! अमेरिकेत चिमुकल्यांवर ओमायक्रॉन करतोय अटॅक; 5 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक धोका

मुंबई : Coronavirus : पुढील महिना संसर्ग धोक्याचा! रुग्ण वाढण्याचे संकट कायम, पालिका आयुक्तांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

मुंबई : Coronavirus : मुंबई-ठाण्यात ७५,००० खाटा तयार..!, मास्क वापरा, गर्दी टाळा, नाहीतर खाटा तुमची वाटच पाहत आहेत..!

राष्ट्रीय : Corona Vaccination : मुलांच्या लसीकरणासाठी १ जानेवारीपासून नाेंदणी; शाळा, कॉलेजचे ओळखपत्रही ग्राह्य

राष्ट्रीय : Omicron Variant : देशात एकाच दिवशी आढळले ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण