शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

कोल्हापूर : चित्रपट, उपाहारगृहे पुर्ण क्षमतेने सुरु, मात्र 'या' नियमाचे पालन करावे लागणार

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : सावधान! कोरोना महामारी संपलेली नाही, नवा व्हेरिएंट येण्याचा मोठा धोका; तज्ज्ञांचा इशारा

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी बळी शून्य

पुणे : Pune Corona: पुण्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; गुरुवारी शहरात केवळ ७८ कोरोनाबाधित

आरोग्य : Corona Variant in Deer: अलर्ट! पांढऱ्या शेपटाच्या हरीणामध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, माणसालाही झाला संसर्ग

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! हाँगकाँगमध्ये पाचवी लाट; ओमायक्रॉन घालतोय थैमान, परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 6,561 नवे रुग्ण, 142 जणांचा मृत्यू

मुंबई : संताप व्यक्त करत याचिका निकाली; दोन्ही डोसना पर्याय नाही, राज्य सरकार निर्णयावर ठाम

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: १४ जिल्हे अनलॉक; उद्यापासून अंमलबजावणी, रेस्टॉरंट, बार, सिनेमागृह, जिम पूर्ण क्षमतेने सुरू

गोंदिया : गोंदिया जिल्हा होणार निर्बंधमुक्त