शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! मांजर, कुत्रे आणि गायी-म्हशीही कोरोनाच्या विळख्यात; रिसर्चमधून मोठा खुलासा

राष्ट्रीय : Corona Cases in India: कोरोनाने पकडला वेग, एका आठवड्यात रुग्णसंख्या दुप्पट; 12 राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण

राष्ट्रीय : Corona Cases in India: कोरोना वाढवतोय टेन्शन! देशात आज पुन्हा अडीच हजाराहून अधिक नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : Coronavirus PM Narendra Modi : देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक

आंतरराष्ट्रीय : परिस्थिती गंभीर! कोरोनामुळे शांघाईमध्ये नाकाबंदी; अपार्टमेंटकडे जाणारे रस्ते केले सील, लोकांचे हाल

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : आनंदाची बातमी! कोरोनावरील उपचारात 'संजीवनी' ठरणार 'हे' औषध; WHO नेही केली शिफारस

राष्ट्रीय : रोज १००० हून अधिक नवे रुग्ण, एका व्यक्तीपासून दोन व्यक्तींना लागण; दिल्लीत चौथ्या लाटेला सुरुवात?

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! IIT मद्रासमध्ये कोरोनाचा विस्फोट; 55 रुग्ण आढळल्याने खळबळ, आरोग्य सचिव म्हणतात...

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: पाकिस्तानी लष्करासोबत मिळून चीनचं मोठं षडयंत्र?; भारतासह जगाचं टेन्शन वाढणार

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : तब्बल 505 दिवस 'तो' कोरोनाशी लढला पण...; संशोधक झाले हैराण, केला धक्कादायक खुलासा