शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : कोरोनाचे टेन्शन नको, संक्रमित रोगप्रतिकारक शक्तीमुळे धोका नसल्याचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे मत

राष्ट्रीय : Coronavirus : सज्ज राहा, कोरोना संपलेला नाही; जगाला धडकी, भारत सावध

पुणे : नवीन व्हेरिएंटला घाबरू नका पण खबरदारी म्हणून काळजी घ्या, आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

राष्ट्रीय : कोरोनाची अशीही भीती; अडीच वर्षांपासून माय-लेकीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, आता बाहेर येताच...

महाराष्ट्र : Corona In Maharashtra: या' पंचसूत्रीची अमंलबजावणी करा'; एकनाथ शिंदेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे निर्देश

मुंबई : Corona In Maharashtra: राज्यात नव्याने कोविड टास्क फोर्स स्थापन होणार; शिंदे-फडणवीसांचा निर्णय, कोरोनाचा घेतला आढावा

कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अंबाबाई मंदिर प्रशासन सतर्क, कर्मचाऱ्यांना केल्या मास्क वापरण्याच्या सूचना

राष्ट्रीय : CoronaVirus In India: गर्दीच्या ठिकाणी मास्क अन् सोशल डिस्टन्सिंग; केंद्र सरकारने राज्यांना दिले महत्वाचे निर्देश

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मास्क लावा, कोरोना येतोय... हा भारत जोडो यात्रा रोखण्यासाठीचा बहाणा; राहुल गांधींचा आरोप

राष्ट्रीय : CoronaVirus In India: चीनसह जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, भारतातही एन्ट्री; डॉ. रवी गोडसे यांनीही स्पष्टच सांगितलं!