शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : नऊपैकी सात रुग्णांना ओमायक्रॉनची शक्यता नाही! मुंबईकरांना तूर्तास दिलासा; दोन रुग्णांचा अहवाल प्रतीक्षेत

सांगली : आरोग्य यंत्रणा सतर्क; सांगली जिल्ह्यात परदेशातून आले १२५ नागरिक

राष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी WHOचा मोठा निर्णय; वेगळ्याच कारणामुळे वाढली भारताची चिंता 

राष्ट्रीय : देशात Omicronचा धोका वाढला! जयपुरात एकाच कुटुंबातील 9 जण कोरोना पॉझिटिव्ह, चंदीगडमध्ये महिलेनं क्वारंटाईन तोडला

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉननं चिंता वाढवली असताना WHOकडून मोठा दिलासा; अनेकांचं टेन्शन दूर

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉनच्या 2 रुग्णांच्या संपर्कातील 500 जणांची चाचणी, पाच जणांना कोरोनाची बाधा

राष्ट्रीय : Corona Vaccination: ४० वर्षे वयावरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता, इन्साकॉगची केंद्र सरकारला शिफारस

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉन भारतात, सर्वाधिक धोका कोणाला? जाणून घ्या संपूर्ण माहिती

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉन विषाणूची धडकी! संपर्कात आलेल्यांचा शोध देशभर वेगाने सुरू

गोंदिया : आता प्रवास व खरेदीसाठीही लसीकरण बंधनकारक