शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : Omicron variant : प्रत्येकाला ओमायक्रॉनचा संसर्ग होईल, बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, वैद्यकीय तज्ज्ञांचा मोठा दावा 

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: ड्रॅगनलाही ओमायक्रॉनचा विळखा! चीनमध्ये संसर्ग वाढला; तीन शहरांमध्ये लॉकडाऊन, एकाचा मृत्यू

राष्ट्रीय : अमेरिकेत एका दिवसात ११ लाख नवे कोरोना रुग्ण; जगात २१ लाख नवे बाधित आढळले

राष्ट्रीय : बिहारमध्ये सापडला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न बीए-२; तज्ज्ञांनी दिला इशारा

राष्ट्रीय : भाजपा मुख्यालयातील 42 जणांना कोरोनाची लागण; आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठे आव्हान 

मुंबई : बरे झाल्यानंतर सतावतेय पाठदुखी; ओमायक्रॉनच्या संसर्गानंतरही बरे होण्याची प्रक्रिया जटिल

मुंबई : सेल्फ टेस्ट किटवर लवकरच येणार बंधन; पालिका जाहीर करणार नियमावली

मुंबई : वाढू लागले ‘कोरोनामुक्त’; १४,९८० जणांना रुग्णालयातून सुट्टी, तर ११,६४७ नवे रुग्ण

राष्ट्रीय : Coronavirus :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करून दिली माहिती

राष्ट्रीय : CoronaVirus : संसद भवनात कोरोना स्फोट, 119 कर्मचारी पॉझिटिव्ह; दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांपर्यंत