कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार, याकडे अनेक पालकांचं लक्ष लागलं आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येतंय. मात्र १८ वर्षांच्या आतील मुलांना मात्र अद्याप लस दिली जात नाही. लवकरच शाळा-कॉलेज सुरु होणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुल ...
कोरोना काळात डॉ रवी गोडसे आपल्याया विविध माहिती पुरवत होते, ज्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाले, पण अनेक दिवसापासून आपण जे ऐकतोय कि कोरोनाची तिसरी लाट येईल, पण तिसरी लाट येणारच नाही असे मत आता डॉ रवी गोडसे मांडत आहेत, पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...
कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे... आपल्याकडे प्रामुख्याने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशी दिल्या जातायत.. या दरम्यान एका अभ्यासाने चिंता वाढवली आहे.... ज्या लोकांनी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांच्यामधील ...
तुम्ही जर कोरोना लस घेतली नसेल तर तात्काळ घ्या कारण लस न घेतलेल्यांना मृत्यूचा धोका सर्वात जास्त आहे असं संशोधन समोर आलाय. लस न घेतल्यास मृत्यूची शक्यता का वाढते, कुणी केलंय हे संशोधन, लस आणि मृत्यू याचा नेमका काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी रिपोर् ...