कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Covaxin Emergeny Use List: भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडनं सरकारला दिलेल्या माहितीनुसार कोव्हॅक्सिनशी निगडीत ९० टक्के कागदपत्रे WHO मध्ये केली जमा. ...
Corona Vaccine: भारतात सध्या कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लोकांना लस उपलब्ध होत नसल्याचं दिसून येते. ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना लोकांची मदत करायची सोडून काही नेते केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. आता हेच प्रकरण पाहा... ...
देशात असे एक गाव आहे, जेथे गेल्या वर्षभरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या गावाने देशासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केल्याचे सांगितले जात आहे. (no corona case in odisha ganjam village) ...